NMMC Election 2022: एका प्रभागातून तीन नगरसेवक! यंदाच्या वेगळ्या ठरणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय होणार?

2017 च्या निवडणुकीत या दोन पक्षामध्ये चुरशीची लढत झाली होती. यामध्ये (BJP Party) भाजपाला यश मिळाले होते. पण गेल्या पाच वर्षात राज्याच्या आणि स्थानिक पातळीवरच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. महापालिकेची निवडणूक सलग सहावेळा वॉर्ड पद्धतीने झाली होती.

NMMC Election 2022: एका प्रभागातून तीन नगरसेवक! यंदाच्या वेगळ्या ठरणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय होणार?
Ward No 7Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 10:50 AM

नवी मुंबई: महानगरपालिका निवडणुकीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. या वर्षीची नवी मुंबई महापालिकेची निवडणूक फारच वेगळी असणार आहे. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा असला तरी (New Mumbai Corporation) नवी मुंबई मात्र कमळ फुलवण्यात भाजपा यशस्वी झाले होते. 2017 च्या निवडणुकीत या दोन पक्षामध्ये चुरशीची लढत झाली होती. यामध्ये (BJP Party) भाजपाला यश मिळाले होते. पण गेल्या पाच वर्षात राज्याच्या आणि स्थानिक पातळीवरच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. महापालिकेची निवडणूक सलग सहावेळा वॉर्ड पद्धतीने झाली होती. एक वॉर्ड एक नगरसेवक (corporator) अशी निवडणुका झाल्या होत्या. यंदा नवी मुंबईकरांना एका प्रभागतून तीन नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत वेगळी ठरणारी आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये काय होईल? आपली सत्ता टिकवून ठेवण्यात पक्षांना यश मिळवता येईल का हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 7 मधील महत्त्वाची ठिकाणं

  • व्याप्ती – ऐरोली सेक्टर-४ (भाग), सेक्टर- १२, सेक्टर १३, सेक्टर १४, सेक्टर- १५, सेक्टर- १७ (भाग), सेक्टर- १८ सेक्टर-१९ (भाग) व इतर
  • उत्तर- नपुंमपाची पश्चिम हद्दीपासुन रामेदव कॉम्पलेक्स पासून दक्षिणेस अजंठा प्लाझा पर्यंत, पुढे उत्तरेस जयश्री प्लाझा, पासुन पूर्व स भूमी कोलोसा ते ऐरोली टॉवर्स पर्यंत. (ऐरोली गावदेवी मैदान समोर)
  • पूर्व- ऐरोली टॉवर्स पासून दक्षिणे कडील भुखंड क्र. १ सेक्टर- १८. पुढे पूर्वेस ठाणे-बेलापूर रस्ता (भारत बिजली अंडरपासुन दक्षिणेकडील पर्ल सोसायटी) पर्यंत.
  • दक्षिण नमुंमपाचा पश्चिम हद्दीकडून पूर्वेस दिवा गाव सर्कल पर्यंत व तेथून पुढे उत्तरेस एकता सोसायटी पर्यंत, दक्षिणेस संचित अपार्टमेंट, पुढे पूर्वेस प्रबोधनकार ठाकरे उद्यान, पूढे उत्तरेस शांती अर्पाटमेंट, पुढे पूर्वेस जय किसान अर्पाटमेंट, दक्षिणेकडे सह्याद्री अर्पाटमेंट पुढे पूर्वेस शिवम सोसायटी, पुर्वेकडे माऊली संकुल, हरी डेअरी, पूर्वेस सुशिला देवी विद्यालय, पुढे दक्षिणकडे रो हाऊस एस- १९५, आर- १३२, पुढे दक्षिणेकडे आर-१४४, पुढे पूर्वेस पर्ल सोसायटी (प्लॉट नं. २३८) पासुन ते ठाणे-बेलापूर रस्तयापर्यंत.
  • पश्चिम नपुंमपाची पश्चिम हद्द..

प्रभागाची लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 24387
  • अनुसूचित जाती- 2122
  • अनुसूचित जमाती- 377

प्रभाग आरक्षण

  • 7-अ – मागासवर्ग
  • 7-ब – प्रवर्ग सर्वसाधारण (महिला)
  • 7-क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7 A

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 7 B

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 7 C

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

2017 महानगरपालिका विजयी उमेदवार

2017 च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय लक्ष्मण चौगुले यांचा विजय झाला होता. शिवसेनेला इथे झेंडा फडकवण्यात यश मिळालं होतं. यंदा राज्य पातळीवर राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पूर्वी 111 वॉर्ड होते. आता 41 आहेत.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.