AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“वेड्या लोकांचा प्रमुख वेडा, ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!”, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच संजय राऊत यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला आहे....

वेड्या लोकांचा प्रमुख वेडा, ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Dec 29, 2022 | 10:19 AM
Share

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरेगटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा!, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!”, असंही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणालेत. तसंच खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

संजय राऊतांवर टीकास्त्र

संजय राऊत याचा वरचा भाग सटकलेला आहे. आपल्या नागपूर किंवा राज्यात वेड्यांचं रुग्णालय असेल तिथे संजय राऊत यांना ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हायला हवी, असंही नितेश राणे म्हणालेत आहेत.

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल राडा झाला. शिंदेगटाने या कार्यालयावर ताबा मिळवला. त्यावरही नितेश राणे बोलले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणारच. जे बाळासाहेबांचं आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला पाहिजे, असं नितेश राणे म्हणालेत.

जिथे जिथे बाळासाहबे बसायचे तिथे शिंदेचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले लोक कार्यालयात गेले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. जे जे बाळासाहेबांचं आहे ते शिंदेचं होणार, असं नितेश राणे म्हणालेत.

उद्धव ठाकरे काय बॉम्ब फोडणार आहेत? त्यांच्या मनगटात ताकत नाही. ते फक्त पॅन्टीतले बॉम्ब आहेत. त्यांना महत्व देऊ नका. त्यांना जुलाबाच्या गोळ्या द्यायला हव्यात, असं नितेश राणे म्हणालेत.

सचिन वाझेला बेटिंगसाठी फोन गेले. त्यांची नावे आमच्याकडे आहेत. त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस