AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 | पुण्यातील प्रभाग 16 फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणेमधून कोण मारणार बाजी, गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी

2022 चं प्रभाग 16 चं आरक्षण : अ सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. तर ब आणि क गट सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे.

PMC election 2022 | पुण्यातील प्रभाग 16 फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणेमधून कोण मारणार बाजी, गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 25, 2022 | 12:21 PM
Share

पुणे : पुणे महापालिकेच्या (Pune municipal corporation ) तयारीला बहुतेक सर्व राजकीय पक्ष लागले आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका (election) होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं कोणत्या वॉर्डातून तयारी करावी लागेल, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या अधिकृत तिकिटासाठी फिल्डिंग लावणे सुरू आहे. विद्यमान नगरसेवकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले नव्हते. प्रभाग 16 अ मधून शिवसेनेच्या (Shiv Sena) पल्लवी चंद्रशेखर जावळे विजयी झाल्या. ब मधून अपक्ष उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी बाजी मारली. क मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुजाता सदानंद शेट्टी यांनी विजय संपादन केला. ड मधून योगेश दत्तायत्र समेळ या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकून आला. प्रभाग 16 मध्ये कोणत्याही एका पक्षाचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येऊ शकले नाही. एकूण वैध मतांची 37 हजार 655 इतकी आहे.

प्रभाग 16 कसबा पेठ, सोमवार पेठ (आरक्षण अ)

कल्पना भोसले (अपक्ष) 1,351 पल्लवी जावळे (शिवसेना) 11,776 भारती कांबळे (अपक्ष) 515 जयश्री कांबळे (अपक्ष) 424 वैशाली रेड्डी (अपक्ष) 7,003 मनीषा सरोदे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 4,271 छाया वानभूवन (अपक्ष) 9007 नोटा 3,308

पक्षउमेदवार विजयी आघाडी
शिवसेनापल्लवी जावळे --
महाराष्ट्र नवनिर्माण सेनामनीषा सरोदे --
अपक्षकल्पना भोसले--
अपक्षछाया वानभूवन--

प्रभाग 16 कसबा पेठ, सोमवार पेठ (आरक्षण ब)

गणेश बिडकर (भारतीय जनता पक्ष) 14,220 रवींद्र धंगेकर (अपक्ष) 18,426 फयाज कुरेशी (ऑल इंडिया मजलीस इत्तेहदल मुरू) 706 शेख मुख्तार गफूर (अपक्ष) 1051 ज्योतिबा शिर्के (शिवसेना) 1683 राहुल तिकोने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1326 नोटा 243

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भारतीय जनता पक्षगणेश बिडकर--
शिवसेनाज्योतिबा शिर्के--
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाराहुल तिकोने --
ऑल इंडिया मजलीस इत्तेहदल मुरूफयाज कुरेशी --

प्रभाग क्रमांक कसबा पेठ, सोमवार पेठ (आरक्षण क)

जकिया नईम शेख (अपक्ष) 3,092 सुजाता शेट्टी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 12,056 वैशाली सोनवणे (भारतीय जनता पार्टी) 11,927 संगीता तिकोने (भारतीय नवनिर्माण सेना) 5424 सुदर्शना त्रिगुणाईत (शिवसेना) 3,052 नोटा 1357

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेससुजाता शेट्टी--
भारतीय जनता पार्टीवैशाली सोनवणे --
भारतीय नवनिर्माण सेनासंगीता तिकोने--
शिवसेनासुदर्शना त्रिगुणाईत --

प्रभाग क्रमांक 16 कसबा पेठ (सोमवार पेठ) (आरक्षण ड)

रवींद्र चव्हाण (शिवसेना) 6470 नितीन परतानी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 7154 योगेश समेळ (भारतीय जनता पार्टी) 12,727 प्रकाश वाबळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1395 नोटाला 1204 मतं मिळाली.

लोकसंख्या, व्याप्ती आणि आरक्षण

प्रभाग 16 ची लोकसंख्या 65 हजार 708 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 2 हजार 44 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 369 आहे. प्रभाग 16 ची व्याप्ती – डेक्कन जिमखाना, वकीलनगर, कर्वेनगर, स्वप्नशिल्प सोसायटी, अनुरेखा सोसायटी, नवसह्यांद्री सोसायटी, भांडारकर इन्स्टिट्यूट विधी महाविद्यालय, हनुमान टेकडी, कमला नेहरू उद्यान इत्यादी. 2022 चं प्रभाग 16 चं आरक्षण : अ सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. तर ब आणि क गट सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार