
पुणे : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहतायत. मुंबई महापालिकेनंतर सर्वात चर्चेत असणारी महापालिक ही पुण्याची आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. काही नगरसेवकांचे (Corporator) वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे. ज्या ठिकाणी आरक्षण (Reservation) आहे. त्या ठिकाणी इच्छुक कामाला लागले आहेत. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
वार्ड क्रमांक 8 (अ) अनुसूचित जाती
वार्ड क्रमांक 8 (ब) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 8 (क) सर्वसाधारण
व्याप्ती – कळस, फुलेनगर, गंगा कुंज सोसायटी, विशाल परिसर, धापटे चाळ, लक्ष्मी टाऊनशिप, मधुबन सोसायटी, येरवडा महिला कारागृह, प्रतीकनगर, भीमाशंकर सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी इ.
प्रभाग क्रमांक 8मध्ये एकूण लोकसंख्या 62273 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 15587 एवढी आहे. तर अनुसूचित जमातींची संख्या 1123 इतकी आहे.
(8) औंध – बोपोडी (अ) सुनिता परशुराम वाडेकर भारतीय जनता पार्टी
(8) औंध – बोपोडी (ब) अर्चना मधुकर मुसळे भारतीय जनता पार्टी
(8) औंध – बोपोडी (क) विजय बाबुराव शेवाळे भारतीय जनता पार्टी
भालेराव सोनाली विशाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 8512 मते
कांबळे हर्षा नितीन (शिवसेना) 3591 मते
सुनिता परशुराम वाडेकर ( भाजप) 17092 मते
कांबळे-जावळे अर्चना (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 9000 मते
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| अपक्ष / इतर |
गायकवाड संगिता दत्तात्रय (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 10671
प्राजक्ता प्रशांत गायकवाड (शिवसेना) 3845
अर्चना मधुकर मुसळे ( भाजप) 14389
रानवडे पोर्णिमा बाळासाहेब (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 9330
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| अपक्ष / इतर |
आनंद चंद्रकांत छाजेड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 10882
नाना वाळके (शिवसेना) 5956
शेवाळे विजय बाबुराव (भाजप) 13486
श्रीकांत विश्वनाथ पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 10103
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| अपक्ष / इतर |
आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्टिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये देखील उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.