AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस मराठी 6 मध्ये मोठी खळबळ, थेट ओढून या स्पर्धकाला काढले बाहेर, हैराण करणारा व्हिडीओ पुढे…

बिग बॉसच्या घरात मोठी धमाल बघायला मिळत आहे. बिग बॉसचे हे सीजन चांगलेच रंगात आले. मात्र, आता बिग बॉसच्या घरातून अत्यंत धक्कादायक अशी बातमी पुढे येताना दिसत आहे, ज्यामुळे संपूर्ण गेमच पलटल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉस मराठी 6 मध्ये मोठी खळबळ, थेट ओढून या स्पर्धकाला काढले बाहेर, हैराण करणारा व्हिडीओ पुढे...
Bigg boss
| Updated on: Feb 16, 2026 | 5:38 PM
Share

‘बिग बॉस मराठी 6’ धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ या सीजनबद्दल बघायला मिळतंय. एका मागून एक धमाके घरात होत आहेत. राखी सावंत ही देखील बिग बॉस मराठी सीजन 6 मध्ये पोहोचली. राखी सावंत बिग बॉसच्या घरात दाखल होताच घरातील स्पर्धकांची चांगली झोप उडाल्याचे बघायला मिळतंय. राखी सावंत तिच्या नव्या रंगात आली. बिग बॉसच्या घरात जाऊन काही दिवस होत नाहीत, तोवरच राखी सावंत हिचे घरातील सदस्यांसोबत वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळत आहे. ज्या ज्या वेळी बिग बॉस टीआरपीमध्ये मागे पडते किंवा त्याच त्याच गोष्टी बिग बॉसमध्ये होत असतील अशावेळी बिग बॉसचे निर्माते राखी सावंत हिला बिग बॉसच्या घरात आणतात आणि संपूर्ण गेमच राखी सावंत बदलून टाकते. आताही बिग बॉसच्या घरात तेच करताना राखी सावंत दिसत आहे.

राखी सावंत हिची बिग बॉसच्या घरातील प्रेक्षकांसोबत कडाक्याची भांडणे झाली. हेच नाही तर बिग बॉसच्या घराची अवस्था अत्यंत वाईट झाली. रागाच्या भरात राखी सावंत हिने चक्क बेडवर कचरा टाकला शिवाय किचनमध्येही मोठा गोंधळ घातला. यादरम्यान आता राखीने केलेल्या या कामाविरोधात बिग बॉस चांगलेच संतापल्याचे बघायला मिळत आहे. राखी सावंत बिग बॉसची माफी मागतानाही दिसत आहे.

नुकताच एक प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये राखी सावंत हिला दोन लोक ओढून घराच्या बाहेर नेताना दिसत आहेत. बिग बॉस म्हणतात की, राखी मी नाराज आहे.. यावर राखी सॉरी म्हणताना दिसत आहे. यावर बिग बॉस म्हणतात की, बिग बॉस वाट लावणार. राखी कन्फेक्शन रूममध्ये या… या घराची जी अवस्था आहे, त्यामुळे आपल्यावर अॅक्शन घेण्याचे ठरवले आहे.

राखी सावंत म्हणते की, बिग बॉस मी काय केले? यावेळी बिग बॉस म्हणतात की, टीम राखी यांना बाहेर काढा… यावर राखी म्हणते की, बिग बॉस मला या घरात राहायचे आहे… राखी जात नाही पण दोन जण राखीचा हात पकडून तिला बाहेर काढताना प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे. प्रोमो प्रचंड व्हायरल होत असून खरोखरच राखी सावंत घराबाहेर जाणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?