Pradosh Vrat 2025: भौम प्रदोष व्रताच्या दिवशी ‘या’ चुका केल्यास तुमच्यावर कोसळेल दुख:चा डोंगर…

Pradosh Vrat Pooja: हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप खास मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की प्रदोष व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. या दिवशी कोणती कामे करू नयेत चला जाणून घेऊया.

Pradosh Vrat 2025: भौम प्रदोष व्रताच्या दिवशी या चुका केल्यास तुमच्यावर कोसळेल दुख:चा डोंगर...
महादेवाची उपासना करण्यासाठी महाशिवरात्री फार मोठी रात्र असते. त्यामुळेच याच दिवशी भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात. ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनुसार, यंदाची महाशिवरात्री विशेष आहे. या दिवशी श्रवण नक्षत्र आणि परिघ योग यांचं अद्भूत संयोग होणार आहे. त्यामुळे यंदाची महाशिवरात्री 3 राशींसाठी भरभराटीची ठरु शकते. नक्की कोणत्या 3 राशींसाठी यंदाची महाशिवरात्री फायदेशीर ठरु शकते? हे जाणून घेऊयात.
| Edited By: | Updated on: Feb 21, 2025 | 7:10 PM

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला अत्यंत खास मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याला केले जाते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरा केला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत होते. प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि तुमचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत होते. हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी सकारात्मक मनानी महादेवाची पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. धार्मिक श्रद्धेनुसार, प्रदोषाचे उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना महादेवाचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी प्रदोष काळात पूजा करणे महत्त्वाचे आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये धन, समृद्धी, आनंद आणि सौभाग्य मिळते. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना महादेवाला काही खास...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा