World Famous Hindu Temples | जगाच्या काना कोपऱ्यात असलेली डोळ्यांची पारणं फेडणारी प्रसिद्ध मंदिरे

| Updated on: Jan 03, 2022 | 11:44 AM

हिंदू परंपरेशी निगडीत भव्य मंदिरे भारतातच नव्हे तर जगभर पसरलेली आहेत. परदेशातही हिंदू धर्माशी निगडीत काही मंदिरे आहेत सध्या ही हिंदू मंदिरे आध्यात्मिक पर्यटनाची खूप मोठी केंद्रे बनली आहेत.

1 / 5
हिंदू परंपरेशी निगडीत भव्य मंदिरे भारतातच नव्हे तर जगभर पसरलेली आहेत. परदेशातही हिंदू धर्माशी निगडीत काही मंदिरे आहेत सध्या ही हिंदू मंदिरे आध्यात्मिक पर्यटनाची खूप मोठी केंद्रे बनली आहेत.. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती मंदिरे.

2 / 5
लंडन येथे असलेले श्री स्वामीनारायण मंदिर सामान्यतः नीस्डेन मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे उद्घाटन 1995 मध्ये प्रमुख स्वामी महाराजांनी केले होते. हे युरोपमधील पहिले पारंपारिक हिंदू मंदिर आहे. अतिशय सुंदर नक्षीकामासाठी सर्व धर्माचे लोक या मंदिराला भेट देऊ शकतात.

3 / 5
इंडोनेशियातील प्रंबनन मंदिराचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. या मंदिराला प्रंबनन त्रिमूर्ती मंदिर असेही म्हणतात, जे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना समर्पित आहे. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. इंडोनेशियातील या मंदिराला भेट देण्यासाठी केवळ हिंदू यात्रेकरूच नाही तर परदेशीही मोठ्या संख्येने पोहोचतात.

4 / 5
हे मंदिर रामायण काळातील असल्याची मान्याता आहे  रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीरामांनी येथे भगवान शिवाची पूजा केली होती, असे मानले जाते. मुन्नेश्‍वरम मंदिर संकुलात अनेक लहान मंदिरे आहेत, मुख्य मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या शिवलिंगाची स्थापना भगवान रामाने केली असल्याने याला रामलिंगम असेही म्हणतात.

5 / 5
 बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग नेपाळची राजधानी काठमांडू येथे स्थित आहे. श्री पशुपतीनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर काठमांडूच्या उत्तर-पश्चिमेस तीन किमी अंतरावर देवपाटण गावात बागमती नदीच्या काठावर आहे. युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीतही या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.