ही 5 झाडे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, देवी लक्ष्मीचा वरदहस्त मिळतो

| Updated on: Apr 09, 2022 | 7:00 AM

घरातील झाडे मन प्रसन्न करतात. झाडे आणि हिरवळ प्रत्येक माणसाला आकर्षित करते. झाडे लावणे हा बहुतेक लोकांच्या छंदांपैकी एक आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडे आणि वनस्पती हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. काही झाडे घरात सुख-समृद्धी आणतात तसेच समृद्धी आणतात. चाला तर मग जाणून घेऊयात कोणत्या प्रकारची झाडं घरात लावल्याने आपल्याला धनलाभ होतो.

1 / 5

2 / 5
वास्तुशास्त्रात हळदीच्या रोपाला सुख आणि समृद्धीचे कारक मानले जाते. असे मानले जाते की हे घरामध्ये लावल्याने धन आणि पैशाची कमतरता दूर होते. याशिवाय इच्छा पूर्ण करण्यातही ही वनस्पती उपयुक्त आहे. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर करते.

3 / 5
 धार्मिक मान्यतेनुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तेथे लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. यासोबतच शनिदोष दूर करण्यातही तुळशीची वनस्पती उपयुक्त आहे. या रोपामुळे आरोग्य उत्तम राहते.

4 / 5
ही रोपे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते अशी मान्याता आहे. यासोबतच हे रोप घरात लावल्याने शनीच्या स्थितीतही आराम मिळतो. वास्तुशास्त्रानुसार शमीची वनस्पती अतिशय शुभ असून ती सुख-समृद्धी देते.

5 / 5
वास्तुशास्त्रात मनी प्लांटला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की ते घरात लावल्याने धनलाभ होते. मनी प्लांट मुख्य गेटजवळ लावले जाते. त्याचप्रमाणे घराच्या आत ते काचेच्या बाटलीत लावले पाहिजे.