Hanuman Ji | मंगळवारी ‘श्रीहनुमानाष्टक’चं पठण करा, रोग-दोष आणि भीती होईल दूर

| Updated on: Jun 29, 2021 | 9:10 AM

मान्यता आहे की भगवान हनुमान खूप लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. त्यांच्या पूजेमध्ये फारसे काही करण्याची गरज नाही. मंगळवारी त्यांची पूजा केल्यानंतर अमृतवाणी आणि श्री हनुमान चालीसाचे पठण केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात (Read Shri HanumanAshtak on tuesday to pleased Lord Hanuman And get rid from illness dosh and fear).

Hanuman Ji | मंगळवारी श्रीहनुमानाष्टकचं पठण करा, रोग-दोष आणि भीती होईल दूर
Hanuman Ji
Follow us on

मुंबई : हनुमानजी (Hanuman Ji) आपल्या भक्तांवर येणारे सर्व प्रकारचे त्रास आणि संकटं हरतात. मान्यता आहे की भगवान हनुमान खूप लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. त्यांच्या पूजेमध्ये फारसे काही करण्याची गरज नाही. मंगळवारी त्यांची पूजा केल्यानंतर अमृतवाणी आणि श्री हनुमान चालीसाचे पठण केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात (Read Shri HanumanAshtak on tuesday to pleased Lord Hanuman And get rid from illness dosh and fear).

मंगळवार हा हनुमानजींची उपासना करण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. मंगळवारी अंजनीपुत्र हनुमानजींची साधना केल्याने सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि तेज प्राप्त होते. जीवनात येणारे सर्व प्रकारचे संकट, अडचणी दूर होतात. म्हणूनच पवनपुत्र हनुमानजी यांना संकटमोचक असेही म्हटले जाते.

जीवनात एखादा रोग, दोष, भुत-प्रेत किंवा कोणत्याही प्रकारची भीती किंवा संकटे येत असल्यास मंगळवारी सकाळी स्नान करुन पूर्ण निष्ठा आणि भक्तीने श्री हनुमानष्टकचे पठण करावे. श्री हनुमानष्टक पठण केल्याने सर्व प्रकारचे रोग, दोष आणि प्रेत बाधेपासून मुक्ती मिळते आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो.

? श्रीहनुमानाष्टक ?

बाल समय रवि भक्ष लियो तब, तीनहुं लोक भयो अंधियारो

ताहि सों त्रास भयो जग को, यह संकट काहु सों जात न टारो

देवन आनि करी विनती तब, छांड़ि दियो रवि कष्ट निहारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥1॥

बालि की त्रास कपीस बसै गिरि, जात महाप्रभु पंथ निहारो

चौंकि महामुनि शाप दियो तब, चाहिये कौन विचार विचारो

कै द्घिज रुप लिवाय महाप्रभु, सो तुम दास के शोक निवारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥2॥

अंगद के संग लेन गए सिय, खोज कपीस यह बैन उचारो

जीवत न बचिहों हम सों जु, बिना सुधि लाए इहां पगु धारो

हेरि थके तट सिंधु सबै तब, लाय सिया सुधि प्राण उबारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥3॥

रावण त्रास दई सिय को तब, राक्षसि सों कहि सोक निवारो

ताहि समय हनुमान महाप्रभु, जाय महा रजनीचर मारो

चाहत सीय अशोक सों आगि सु, दे प्रभु मुद्रिका सोक निवारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥4॥

बाण लग्यो उर लक्ष्मण के तब, प्राण तजे सुत रावण मारो

लै गृह वैघ सुषेन समेत, तबै गिरि द्रोण सु–बीर उपारो

आनि संजीवनी हाथ दई तब, लक्ष्मण के तुम प्राण उबारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥5॥

रावण युद्घ अजान कियो तब, नाग की फांस सबै सिरडारो

श्री रघुनाथ समेत सबै दल, मोह भयो यह संकट भारो

आनि खगेस तबै हनुमान जु, बन्धन काटि सुत्रास निवारो

घर बैठे ऐसे देखें बाबा अमरनाथ की आरती, ॐ जय शिव ओंकारा

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥6॥

बन्धु समेत जबै अहिरावण, लै रघुनाथ पाताल सिधारो

देवहिं पूजि भली विधि सों बलि, देउ सबै मिलि मंत्र विचारो

जाय सहाय भयो तबही, अहिरावण सैन्य समैत संहारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥7॥

इसे भी पढ़ेंः मंगलवार को हनुमान जी को क्यों चढ़ाते हैं सिंदूर का चोला, जानें क्या है कारण

काज किये बड़ देवन के तुम, वीर महाप्रभु देखि विचारो

कौन सो संकट मोर गरीब को, जो तुमसो नहिं जात है टारो

बेगि हरौ हनुमान महाप्रभु, जो कछु संकट होय हमारो

को नहिं जानत है जग में कपि, संकटमोचन नाम तिहारो ॥8॥

लाल देह लाली लसे, अरु धरि लाल लंगूर।

बज्र देह दानव दलन, जय जय जय कपि सूर ।।

Read Shri HanumanAshtak on tuesday to pleased Lord Hanuman and get rid from illness dosh and fear

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhaum Pradosh Vrat 2021 | महादेव आणि हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आज ‘हे’ उपाय करा

असं काय झालं की भगवान रामाने प्रिय हनुमानाला मृत्यूदंड सुनावला? जाणून घ्या देव-भक्ताच्या या अनोख्या कहाणीबद्दल