Chanakya Niti: भरवसा ठेवा, एकमेकांचा अपमान करू नका, सुखी संसाराचा चाणक्य मंत्र वाचाच

| Updated on: May 17, 2022 | 1:29 PM

यागोष्टी आमलात आणल्या तर वैवाहिक जीवन आणखी सुखी होऊ शकतं.

1 / 5
 पैसे, धनसंपत्ती कमाविण्यासाठी कधीच अधर्माचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. चुकीच्या मार्गाने तुम्हाला झटपच पैसे मिळतील ही पण ते टिकणार नाहीत. एक ना एक दिवस तुम्ही अशा संकंटात याल. जे सर्व पैसे संपवून टाकेल. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा तुम्ही एखादं नवं  काम करता तेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतच असतात. सुरूवतील तुम्हाला लोकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. काही लोकांच्या गोष्टी ऐकून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखं ही वाटेल. पण, तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे आणि योग्य दिशेने पाऊलं टाकली पाहिजेत. मेहनत केली पाहिजे.

3 / 5
तुम्ही नविन काम सुरू करणार आहात. नविन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करत आहात. याची जरा पण खबर दुसऱ्यांना लागून देऊ नका. तुमचं भविष्यातील प्लॉनिंग कोणाला सांगू नका. त्याने तुमचं काम बिघडू शकतं. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक तुमच्या कामात बाधा आणू शकतात.

4 / 5
 बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.

5 / 5
चाणक्य नीती मध्ये सांगितल्या नुसार मधुर वाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वभावात विनम्रता असावी. हे दोन्ही गुण देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत. याने समाजात संन्मान आणि आदर मिळतो. याचे पालन केले नाहीतर देवी लक्ष्मी तुमची साथ सोडते.