AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | वॉलेटमध्ये चुकूनही ठेऊ नका 4 गोष्टी, आयुष्यात संकटच संकट येतील!

प्रत्येककडे आपले पाकीट असते.ज्यामध्ये पैशांसोबतच इतरही अनेक गोष्टी ठेवल्या जातात, परंतु वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर तुम्ही पाकीटामध्ये काही गोष्टी ठेवल्यास त्या तुमच्या आयुष्यासाठी अशुभ मानल्या जातात.

Vastu Tips | वॉलेटमध्ये चुकूनही ठेऊ नका 4 गोष्टी, आयुष्यात संकटच संकट येतील!
Vastu-Tips
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 31, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व देण्यात आले आहे, ज्यांचा जीवनावर परिणाम होतो. यापैकी एक वास्तुशास्त्र आहे. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले गेले आहे.वास्तूशास्त्र हे सांगते की आपल्या सभोवतालच्या गोष्टींचा माणसाच्या जीवनावर कसा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. नेहमीप्रमाणे प्रत्येकजण आपल्या खिशात पाकीट ठेवतो. पण या पर्समध्ये पैशांव्यतिरिक्तही अनेक वस्तू ठेवल्या जातात.

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की चुकूनही काही गोष्टी पकिटामध्ये ठेवू नये. या अशा गोष्टी आहेत ज्या ठेवणे अत्यंत अशुभ आहे. जर तुम्ही ते तुमच्या पर्समध्ये ठेवले तर व्यक्तीवर नकारात्मक गोष्टी घडत राहतात. त्यामुळे अनेकांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.

देवाचा फोटो

पाकीटामध्ये कधीही कोणत्याही देवाचा फोटो ठेवू नये. वास्तविक वास्तुशास्त्रानुसार देवाचा फोटो पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढू शकतो. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मृत नातेवाईक किंवा नातेवाईकांचे फोटो ठेवू नका

अनेकदा असे घडते की, तुमच्या पर्समध्ये तुमच्या मृत कुटुंबातील सदस्यांचे फोटो ठेवता.पण वास्तुशास्त्रात हे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ज्या पर्समध्ये आपण पैसे ठेवतो, तिथे लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आईला तिच्या जागी दुसरे कोणी दिसले तर ती तिथून दूर राहते. अशा वेळी पर्समध्ये मृत नातेवाईकांचे फोटो ठेवणे हा वास्तुदोष आहे.

चावी ठेवू नका

शक्यतो पर्समध्ये कोणतीही चावी कायम ठेवू नये. वास्तुशास्त्रात हे अशुभ मानले गेले आहे. पर्समध्ये चावी ठेवल्यास आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागते.

जुनी बिले

असे सहसा घडते की आपण कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्याचे बिल बरेच दिवस पर्समध्ये ठेवले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही जुने बिल जास्त वेळ पर्समध्ये ठेवले तर ते अशुभ मानले जाते.

इतर बातम्या :

Chanakya Niti | जीवनात यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीतीमधील 5 गोष्टी कधीही विसरु नका

‘या’ 3 राशीचे लोक असतात सर्वाधिक खोटे बोलणारे, जाणून त्यांच्याबद्दल अधिक माहिती

Astro remedies for wealth : ‘या’ उपायामुळे दूर होतात आर्थिक अडचणी आणि व्यवसायात मिळते यश

Follow Us
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!