Ram Navami 2022 : राम नवमीच्या दिवशी या प्रसिद्ध राम मंदिरांना अवश्य भेट द्या!

| Updated on: Apr 10, 2022 | 12:49 PM

आज राम नवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात बघायला मिळतो आहे. राम नवमीनिमित्त काही खास मंदिरांना आज तुम्ही भेट देऊ शकता. दरवर्षी येथे रामाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. चला जाणून घेऊया रामाच्या कोणत्या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. राम राजा मंदिर हे मध्य प्रदेश येथे आहे. या मंदिरात श्रीरामाची देव आणि राजा अशी पूजा केली जाते. हे मंदिर गडाच्या रूपात बांधण्यात आले आहे.

1 / 5
आज राम नवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात बघायला मिळतो आहे. रामनवमीनिमित्त काही खास मंदिरांना आज तुम्ही भेट देऊ शकता. दरवर्षी येथे रामाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. चला जाणून घेऊया रामाच्या कोणत्या प्रसिद्ध मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता.

2 / 5
राम राजा मंदिर हे मध्य प्रदेश येथे आहे. या मंदिरात श्रीरामाची देव आणि राजा अशी पूजा केली जाते. हे मंदिर गडाच्या रूपात बांधण्यात आले आहे. येथे दररोज गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. या मंदिरात दररोज राजा रामाला सशस्त्र नमस्कार केला जातो.

3 / 5
नाशिक येथील काळाराम मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटी भागात आहे. हे मंदिर भारतातील सर्वात सुंदर राम मंदिरांपैकी एक आहे. त्यात रामाची 2 फूट उंचीची मूर्ती आहे. भगवान रामासोबतच देवी सीता आणि लक्ष्मणाच्याही मूर्ती आहेत.

4 / 5
रघुनाथ मंदिर जम्मू हे मंदिर उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर जम्मूच्या मध्यभागी स्थित आहे, रघुनाथ मंदिर भगवान रामाला समर्पित आहे. या मंदिरात 33 कोटी देवतांचे दर्शनही भाविक करू शकतात.

5 / 5
अयोध्या राम मंदिर हे उत्तर प्रदेश येथील मंदिर भगवान रामाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. अयोध्या रामाचे जन्मस्थान, उत्तर प्रदेशातील शरयू नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. या ठिकाणी श्रीरामाचा जन्म झाला असे मानले जाते. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने लोक येतात.