AUS vs AFG: ‘करो या मरो’ मॅचमध्ये मॅक्सवेल तुफानी खेळी, अफगाणिस्तानला धावाचं आवाहन पेलणार का ?

आज अफगाणिस्तान (AFG) आणि ऑस्ट्रेलिया (AUS) यांच्या एडिलेड मैदानात मॅच सुरु आहे.

AUS vs AFG: करो या मरो मॅचमध्ये मॅक्सवेल तुफानी खेळी, अफगाणिस्तानला धावाचं आवाहन पेलणार का ?
मॅक्सवेलचा फॉर्म बघाच
Image Credit source: social
| Updated on: Nov 04, 2022 | 4:04 PM

एडिलेड : आज अफगाणिस्तान (AFG) आणि ऑस्ट्रेलिया (AUS) यांच्या एडिलेड मैदानात मॅच सुरु आहे. ऑस्ट्रलियात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असल्यामुळे सामने रद्द झाले आहेत. तसेच विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सध्या सेमीफायनलच्या उंबठ्यावर येऊन पोहोचली आहे. उरलेले सगळे सामने झाल्यानंतर कोणती टीम सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे फायनल होईल.

आजची मॅच ऑस्ट्रेलिया टीमसाठी महत्त्वाची आहे, आजच्या मॅचमध्ये मॅक्सवेलने तुफानी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमने 164 धावाचं लक्ष्य अफगाणिस्तान टीमसमोर ठेवलं आहे. 32 चेंडून 54 धावा करुन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपुर्ण खेळी केली. अफगाणिस्तानचं हे लक्ष्य टीम

ऑस्ट्रेलिया टीम

कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (w/c), पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड

अफगाणिस्तान टीम

प्लेइंग इलेव्हन रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), उस्मान घनी, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, दरवेश रसुली, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (सी), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी