AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BANW vs INDW 2nd Odi | टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 108 धावांनी धुव्वा, मालिका बरोबरीत

Bangladesh Women vs India Women 2nd ODI | टीम इंडियाच्या महिला मंडळने दुसऱ्या वनडेत अफलातून कामगिरी केली आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज्स हीन ऑलराउंड परफॉर्म करत विजयात निर्णायक भूमिका बजावली.

BANW vs INDW 2nd Odi | टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 108 धावांनी धुव्वा, मालिका बरोबरीत
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 19, 2023 | 4:48 PM
Share

ढाका | टीम इंडिया वूमन्स क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश वूमन्सचा धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 108 धावांनी विजय मिळवलाय. टीम इंडियासाठी मालिकेच्या हिशोबाने हा ‘करो या मरो’ असा सामना होता. मात्र याच सामन्यात टीम इंडियाच्या महिला मंडळने धमाकेदार कामगिरी करत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 229 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा 120 रन्सवर डब्बा गूल झाला. टीम इंडियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना हा रंगतदार होणार आहे.

टीम इंडियाचा सुपर विजय

वूमन्स बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | मुर्शिदा खातून, शर्मीन अख्तर, फरगाना हक, निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), रितू मोनी, राबेया खान, लता मोंडल, नाहिदा अक्‍तर, फहिमा खातून, सुलताना खातून आणि मारुफा अक्‍टर.

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, देविका वैद्य आणि मेघना सिंग.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी