भारताच्या 4 गोलंदाजांचा जगभरात डंका, विराटच्या नावे किर्तीमान, नेमकं काय केलंय बॉलर्सनी?

| Updated on: Jan 13, 2022 | 11:50 AM

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगवान गोलंदाजांचा तोराच बदलेला दिसत आहे. आग ओकणारी गोलंदाजी, स्पीड, स्विंग, इम्पॅक्ट आणि अटॅक या सगळ्या गोष्टींचं एक जबरदस्त कॉकटेल भारतीय गोलंदाजीत पाहायला मिळत आहे. भारताचा सध्याचा वेगवान गोलंदाजांचा अटॅक जबरदस्त आहे.

1 / 5
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगवान गोलंदाजांचा तोराच बदलेला दिसत आहे. आग ओकणारी गोलंदाजी, स्पीड, स्विंग, इम्पॅक्ट आणि अटॅक या सगळ्या गोष्टींचं एक जबरदस्त कॉकटेल भारतीय गोलंदाजीत पाहायला मिळत आहे. भारताचा सध्याचा वेगवान गोलंदाजांचा अटॅक जबरदस्त आहे. केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावानंतर आता तीच आग, कहर बरसवणाऱ्या वेगवान गोलंदाजीने विराट कोहलीला खास स्थान मिळवून दिले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या फौजेने आता त्याचे नाव क्रिकेट इतिहासातील दोन सूरमा कसोटी कर्णधारांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं आहे.

2 / 5
विराट कोहलीचे नाव दोन सूरमा कर्णधारांसोबत का जोडले गेले आहे हे जाणून घेण्याआधी  हे समजून घ्या की, विराटला हा मान भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मिळवून दिला आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 4 वेगवान गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत.

3 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असे दोनच कर्णधार आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 किंवा त्याहून अधिक वेगवान गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या 7 वेगवान गोलंदाजांनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत. या यादीत दुसरा नंबर लागतो वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉयड यांचा. ज्यांच्या नेतृत्वाखाली 5 वेगवान गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत.

4 / 5
जसप्रीत बुमराह हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 100 पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारा चौथा वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात 5 बळी घेऊन हे स्थान गाठले. त्याच्याआधी मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी विराटच्या नेतृत्वात खेळताना 100 बळींचा टप्पा पार केला आहे.

5 / 5
विराटच्या नेतृत्वाखाली मोहम्मद शमीने सर्वाधिक 167 कसोटी विकेट घेतल्या आहेत. यासोबतच इशांत शर्मा 121 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उमेश यादवने 104 फलंदाजांची शिकार केली आहे. तर जसप्रीत बुमराहने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात 102 विकेट्स घेतल्या आहेत.