AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : मानलं पोरी तुला! आख्या पाकिस्तानसमोर बोलली ‘मला बाबर नाहीतर विराट आवडतो’, पाहा Video

Pakistan Fan girl viral video : पाकिस्तानमधील एका तरूणीने उघडपणे विराट कोहलीला उघडपणे प्रपोजच केलं आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांसमोरच तिने मोठ्या हिमतीने मला बाबर नाहीतर विराट कोहली आवडत असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल आहे.

IND vs PAK : मानलं पोरी तुला! आख्या पाकिस्तानसमोर बोलली 'मला बाबर नाहीतर विराट आवडतो', पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 03, 2023 | 11:27 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मधील तिसरा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झाला. हा सामना पावसामुळे रद्द झालेला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर स्वस्तात परतल्याने टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. मात्र ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी 138 धावांची भागीदारी करत डाव सावरलेला. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला, अशातच स्टेडिअममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या एका तरूणीने विराटला पाठिंबा दिला.

पाहा व्हिडीओ:- 

मी नाराज आहे कारण विराट कोहलीचं शतक झालेलं मला पाहायचं होतं. भारत-पाक सामना हा फक्त आणि फक्त विराट कोहलीला पाहण्यासाठी आले होते. माझा पाकिस्तान संघाला सपोर्ट आहेच पण मला विराट खूप आवडत असल्याचं तरूणी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. यावेळी तिच्या शेजारी असलेला पाकिस्तानचा चाहता तिला कोहीलीला का पाठिंबा देत आहेस? असं विचारतो. यावर ती तरूणी जे उत्तर देते त्याने सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत.

चाचा, शेजारच्यांवर प्रेम करणं काही वाईट गोष्ट नाही, असं ती पाकिस्तानच्या चाहत्याला सांगताना दिसत आहे. मोठी गोष्ट म्हणजे ती स्वत: पाकिस्तानची असून  सर्वांसमोर मोठ्या हिमतीने आपल्याला विराट कोहली आवडत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. यामधून एक दिसून येतं की, चाहते खेळाडूंवर किती मोकळ्या मनाने प्रेम करतात.

दरम्यान, या तरूणीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. जगभरातील क्रिकेटचे चाहते तिने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल