IND vs BAN : पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या बॉलरचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला…

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेमधील पहिला सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला हरवून आल्यामुळे बांग्लादेश संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पाकिस्तानला बॅकफूटवर टाकणारा बांगलादेशच्या गोलंदाजाने भारतीय संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IND vs BAN : पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या बॉलरचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला...
| Updated on: Sep 10, 2024 | 8:04 PM