AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 LSG vs MI Live Streaming : मुंबईसमोर लखनऊचं आव्हान, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Streaming : मुंबईला प्लेऑफमधील आव्हान कायम राखायचं असेल तर लखनऊ विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

IPL 2024 LSG vs MI Live Streaming : मुंबईसमोर लखनऊचं आव्हान, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?
suryakumar yadav and krunal pandya,Image Credit source: BCCI/IPL
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 29, 2024 | 4:41 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने भिडणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सची कॅप्टन्सीची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा दहावा सामना असणार आहे. लखनऊने याआधी खेळलेल्या 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर मुंबईला 9 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. मुंबई 6 पॉइंट्ससह शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानी आहे. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसमोर विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना केव्हा?

लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना मंगळवारी 30 एप्रिल रोजी होणार आहे.

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना कुठे?

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनऊ येथे होणार आहे.

लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

लखनऊ विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपच्या माध्यमातून फुकटात पाहता येईल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेरक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णप्पा गौतम, एश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना