IPL 2026 : 19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार
IPL 2026 1st Double Header Schedule : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात यंदा एकूण 8 डबल हेडर खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.

IPL Trophy
Image Credit source: IPL
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात 30 मार्चपर्यंत 3 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेत शनिवारी आणि रविवारी साधारणपणे 2 सामने खेळवण्यात येतात. मात्र 19 व्या मोसमाची सुरुवातच शनिवारपासून झाल्याने डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं नाही. या निमित्ताने या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार कधी रंगणार? तसेच या डबल हेडरमध्ये कोणते 4 संघ आमनेसामने असणार? हे जाणून घेऊयात.
Follow Us