AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 GT vs CSK Final | आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहिलेल्या श्लोकाचा मराठी अर्थ जाणून घ्या!

आयपीएलची ट्रॉफी तुम्ही सर्वांनी पाहिले असेल पण तुम्हाला माहित आहे का?, ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. संस्कृतमध्ये लिहिलेले शब्द स्पर्धेशी संबंधित आहेत.

IPL 2023 GT vs CSK Final | आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहिलेल्या श्लोकाचा मराठी अर्थ जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 28, 2023 | 9:11 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 च्या फायनल मॅचला पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना अद्याप सुरू झालेला नाही. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशिर होऊ शकतो. सर्व क्रिकेट प्रेमी सामना कधी चालू होतोय याची वाट पाहत आहेत, मात्र पाऊस काही थांबताना दिसत नाही.  गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये हे थरारक फायनल सामना होणार आहे. धोनीची हा शेवटची आयपीएल असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.  आयपीएलमध्ये चेन्नईने चारवेळा ट्रॉफीवर नाव कोरलं असून गुजरातला नमवत पाचव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी सीएसके संघाला आहे.

मुंबई इंडिअन्स सर्वाधिक 5 ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. एक खेळाडू म्हणून धोनीचा हा 250 वा सामना असणार असून तो एक विक्रम आहे. 11 आयपीएल फायनल खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. दुसरीकडे, पंड्या पलटण जिंकण्यात यशस्वी ठरली तर, तर जेतेपदावर ते दुसऱ्यांदा नाव कोरत आहेत.

आयपीएलची ट्रॉफी तुम्ही सर्वांनी पाहिले असेल पण तुम्हाला माहित आहे का?, ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. संस्कृतमध्ये लिहिलेले शब्द स्पर्धेशी संबंधित आहेत. ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि’, असं संस्कृतमध्ये लिहिलं असून याचा अर्थ, प्रतिभा आणि संधी एकत्र ठिकाणी असा होतो. या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे आयपीएलने टीम इंडियाला अनेक प्रतिभावान आणि स्टार खेळाडू दिले आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, ऋषभ पंत, दीपक हुडा, नितीश राणा, श्रेयस अय्यर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळाली.

दरम्यान, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा सामना पावसामुळे लांबवण्यात आला आहे. 9.35 वाजेपर्यंत जर पाऊस थांबला तरीसुद्धा सामना 20 ओव्हर्सचा होऊ शकतो. मात्र आता पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. 9.35 पर्यंत जरी पाऊस थांबला नाही आणि 12.35 पर्यंत थांबला तर 5-5 ओव्हर्सची मॅच होणार आहे.

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब