

या यादीमध्ये दुसरा खेळाडू क्रिकेटचा देव म्हणू ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे. सचिनने आपल्या करियरमधील 100 पैकी 36 शतके एकही सिक्स न मारता पूर्ण केलीत.


श्रीलंकेचा माजी आणि दिग्गज खेळाडू कुमार संगकारा असून त्याने 32 आंतरराष्ट्रीय शतके एकही सिक्स न मारता केली आहेत.

भारताचा दुसरा खेळाडू राहुल द्रविड याने एकून 48 शतके केली आहेत. यामधील 32 शतके राहुलने एकही सिक्स न मारता केली आहेत.

भारताचा तिसरा खेळाडू किंग विराट कोहली याने आतापर्यंत 80 शतके केली आहेत. यामधील 29 शतकांमध्ये त्यानेही एकही सिक्सर न मारता केली आहे.