AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND 2nd T20i Toss: श्रीलंके विरुद्ध कॅप्टन सूर्यकुमारचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाला मोठा झटका

Sri Lanka vs India 2nd T20i Toss: दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. टीम इंडियाने श्रीलंके विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

SL vs IND 2nd T20i Toss: श्रीलंके विरुद्ध कॅप्टन सूर्यकुमारचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाला मोठा झटका
suryakumar yadav sl vs ind 2nd t20i toss
| Updated on: Jul 28, 2024 | 7:57 PM
Share

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध दुसरा टी 20 सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. चरिथ असलंका हा श्रीलंकेचं नेतृत्व करतोय. या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे पल्लेकेल येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे 7 ऐवजी 7 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 15 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन सूर्याने फिल्डिंगचा निर्णय घेत श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे.

दोन्ही संघात 1 बदल

टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल याला सामन्याला मुकावं लागलं आहे. मानेच्या दुखण्यामुळे शुबमनला या सामन्यात खेळता येणार नसल्याने त्याच्या जागी संजू सॅमसन याचा समावेश करण्यात आल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीदरम्यान दिली. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेनेही एक बदल केला आहे. दिलशान मधुशंका याच्या जागी रमेश मेंडीस याचा समावेश करण्यात आला आहे.

श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’

दरम्यान टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ही मालिका 3 सामन्यांची आहे. त्यामुळे श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर हा दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे.

उपकर्णधार शुबमन गिल ‘आऊट’

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?.

Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत.

Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं.

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल.

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल