AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 1st Test Live Streaming | विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

West Indies vs Indian Cricket Team 1st Test Match Live Streming | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर.

WI vs IND 1st Test Live Streaming | विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 11, 2023 | 11:40 PM
Share

डोमिनिका | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया कसोटी मालिकेने या दौऱ्याचा श्रीगणेशा करणार आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर क्रॅग ब्रेथवेट विंडिजचा कॅप्टन आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेच्या निमित्ताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 फेरीला श्रीगणेशा करणार आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना कधी?

विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना कुठे?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना हा विंडसर पार्क, डोमिनिका इथे खेळवण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिल्या कसोटीला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी सामना हा टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा मोबाईलवर फॅनकोड आणि जिओ सिनेमावर पाहता येईल.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी विंडिज टीम

क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.

पहिल्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे