AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही? महेंद्र सिंह धोनीचं वर्ल्ड कपबाबत मोठं वक्तव्य!

MS Dhoni on World cup 2023 : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने यंदा भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही याबाबत मोठं विधान केलं आहे. धोनीचं हे विधान चर्तेत आलं असून व्हायलरलही होत आहे.

World Cup 2023 : भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही? महेंद्र सिंह धोनीचं वर्ल्ड कपबाबत मोठं वक्तव्य!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 31, 2023 | 9:33 AM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने सलग सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताचा विजयरथ रोखणं आता कोणत्याही संघासाठी कठीण असणार आहे. कारण संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम प्रदर्शन करत संघासाठी महत्त्वाची कामगिरी करत आहे. भारताने आता सेमीफायनलमध्ये आपली जागी पक्की केली आहे. यंदा भारतीय संघ वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकायची हे ठरवून आल्याचं दिसत आहे. तशा पद्धतीने संघही कमाल कामगिरी केली आहे. अशातच यावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला धोनी?

भारतीय संघ एकदम संतुलित असून संघातील प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. आताची परिस्थिती पाहता सर्व काही चांगलं होताना दिसत आहे. भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही याबाबत बोलताना, मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, समजणाऱ्या इशारा पुरेसा असल्याचं महेंद्र सिंह धोनी म्हणाला.

एकंदरित धोनीच्या म्हणण्यानुसार वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ इतर संघांपेक्षा संतुलित आणि मजबूत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये टॉप ऑर्डरमधील सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत विरोधी संघाच्या गोलंदाजांना फोडून काढत आहे.

दरम्यान, धोनीने आपल्या नेतृत्त्वात 20211 मध्ये संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. इतकंच नाहीत 2013 साली धोनीने चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा जिंकली होती. तर 2007 मध्ये धोनीने टी-२० वर्ल्ड कप संघाला मिळवून दिलेला.

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा