AUS vs AFG: ‘करो या मरो’मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने या खेळाडूंना विश्रांती, पाहा कुणाला संधी मिळाली

| Updated on: Nov 04, 2022 | 2:17 PM

आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने बदल केला आहे.

AUS vs AFG: करो या मरोमॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने या खेळाडूंना विश्रांती, पाहा कुणाला संधी मिळाली
Afghanistan team
Image Credit source: twitter
Follow us on

मेलबर्न : आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) टीमला विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan)ऑस्ट्रेलिया टीमने बदल केला आहे. आजच्या टीमध्ये आरोन फिंच (Aaron Finch), मिचेल स्टार्क, टिम डेविड या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया टीम फलंदाजी करीत आहे. 6 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 54 धावा झाल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले आहेत.

आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने बदल केला आहे. त्या खेळाडूंचा टीमला किती फायदा होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. केन रिचर्डसन, कैमरून ग्रीन, स्टीव स्मिथ या खेळाडूंना आफगाणिस्तानविरुद्ध संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ प्लेइंग इलेव्हन

हे सुद्धा वाचा

कॅमेरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (w/c), पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड

अफगाणिस्तान संघ प्लेइंग इलेव्हन
रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), उस्मान घनी, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, दरवेश रसुली, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (सी), रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी