AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

Commonwealth Games 2026 Streaming in India: कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेसाठी 74 देश सज्ज झाला आहेत. ही स्पर्धा स्कॉटलँडची राजधानी ग्लासगो येथे होत आहे. या स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात होईल आणि 11 दिवस ही स्पर्धा चालेल. तर 2 ऑगस्टला स्पर्धेची सांगता होईल.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धाImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 22, 2026 | 10:23 PM
Share

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 74 देशांचे 3000हून अधिक खेळाडू मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा स्कॉटलँडच्या ग्लासगोमध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट अशी 11 दिवस असणार आहे. 12 वर्षानंतर ग्लासगोमध्ये कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये येथेच स्पर्धा झाली होती. यात भारताने एकूण 64 पदकं मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धत भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या स्पर्धेत भारताचे 126 खेळाडू भाग घेणार आहे. यात पुरूष खेळाडू 78 आणि महिला खेळाडू 48 आहेत. तसेच सपोर्ट स्टाफमध्ये 51 टीम अधिकारी असतील. उद्घाटन सोहळ्यात स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन भारताचं प्रतिनिधित्व करत ध्वजवाहक असतील. भारतीय खेळाडूंकडून केवळ पाच क्रीडा स्पर्धांमध्ये 38 पदके जिंकण्याची अपेक्षा आहे. यात एथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, ज्युडो आणि पॅरा-स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. महिलांच्या 48 किलो वमीराबाई चानू, बॉक्सिंगमध्ये सहभागी होणाऱ्या महिला बॉक्सर जस्मिन लंबोरिया, साक्षी चौधरी आणि प्रीती पवार, भालाफेकीत नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा कधी सुरू होईल आणि दिवस असेल?

ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा 11 दिवस चालेल.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 ओपनिंग सेरेमनी कोणत्या स्टेडियममध्ये आणि स्पर्धा कुठे होणार?

कॉमनवेल्थ ओपनिंग सेरेमनी ग्लासगोच्या ओव्हो हायड्रो स्टेडियममध्ये होणार आहे. याच मैदानात ट्रॅक अँड फिल्ड्ससहीत अनेक खेळ होतील. पण काही खेळ इतर ठिकाणी होतील.

कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेला भारतीय वेळेनुसार कधी सुरूवात होईल?

भारतात म्हणजेच भारताच्या वेळेनुसार कॉमनवेल्थ खेळ 23 जुलै 2026 रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून सुरू होतील.स्कॉटलंड आणि भारताच्या वेळेत साडेचार तासांचा फरक आहे. भारत 4 तास 30 मिनिटे पुढे पुढे आहे.

भारतात कोणत्या चॅनेलवर कॉमनवेल्थ गेम्स पाहता येईल?

ग्लासको कॉमनवेल्थ 2026 साठी भारतात अधिकृत ब्रॉडकास्टर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. या शिवाय डीडी स्पोर्ट्सवरही याचं प्रक्षेपण होणार आहे.

कॉमनवेल्थ गेम्सची ऑनलाइन स्ट्रीमिंग कोणत्या प्लॅटफॉर्म असेल?

कॉमनवेल्थ गेम्सची ऑनलाइन लाईव्ह स्ट्रिमिंग फक्त सोनी नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म Sony Liv आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी