AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Meets Team India : तुमच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये जय श्री राम…PM मोदींचे हे शब्द ऐकताच समोरची महिला खेळाडू म्हणाला की…

PM Modi Meets Team India : भारतीय महिला टीमने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक स्पेशल जर्सी गिफ्ट केली. जर्सीच्या पाठिमागे 'नमो'(नरेंद्र मोदी) लिहिलेलं. सोबतच 16 खेळाडूंची स्वाक्षरी सुद्धा त्यावर आहे.

PM Modi Meets Team India : तुमच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये जय श्री राम...PM मोदींचे हे शब्द ऐकताच समोरची महिला खेळाडू म्हणाला की...
PM Modi Meets Team India
| Updated on: Nov 06, 2025 | 1:03 PM
Share

वर्ल्ड कप विजेत्या महिला टीम इंडियाने काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 7 कल्याण मार्ग निवासस्थानी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाचं स्वागत केलं. वर्ल्ड कपमध्ये सलग तीन पराभवानंतर कमबॅक केल्याबद्दल पीएम मोदींनी खेळाडूंच कौतुक केलं. वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवणाऱ्या दीप्ती शर्मासाठी पीएम मोदींनी DSP शब्दांचा वापर केला. कारण दीप्ती शर्मा यूपी पोलीसमध्ये डीएसपी पदावर आहे. मेहनत करणं बंद करु नकोस, असं पीएम मोदींनी 2017 साली सांगितलं होतं, ती आठवण दीप्तीने यावेळी सांगितली. ‘मी तुमची भाषणं ऐकते, त्यातून मला ताकद मिळते’ असं दीप्ती पुढे म्हणाली.

त्यावर पीएम मोदी लगेच बोलले की, “तुम्ही हनुमानाचा टॅटू काढलाय त्यातून मदत मिळत असेल. असं ऐकलय की, तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये जय श्री राम लिहिलय” त्यावर दीप्तीने हसून सांगितलं की, ‘त्यातून मला शक्ती मिळते’. 2017 साली ट्रॉफी शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती, तो क्षण कॅप्टन हरमनप्रीत कौरने आठवला. ‘आता आम्ही ट्रॉफी घेऊन आलोय. पुढेही भेटण्याची इच्छा आहे’ उपकर्णधार स्मृती मांधना म्हणाली की, ‘पंतप्रधानांनी मला प्रेरित केलय. ते सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत’

भारतीय महिला संघाने पीएम मोदींना काय स्पेशल गिफ्ट दिलं?

भारतीय महिला टीमने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक स्पेशल जर्सी गिफ्ट केली. जर्सीच्या पाठिमागे ‘नमो'(नरेंद्र मोदी) लिहिलेलं. सोबतच 16 खेळाडूंची स्वाक्षरी सुद्धा त्यावर आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमने मंगळवारी संध्याकाळी पीएम मोदींची भेट घेतली. रविवारी भारतीय महिला संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावंनी हरवून पहिल्यांदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...