AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023: आयपीएलमध्ये 6 सामने खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला कायदेशीर नोटीस, पीसीबीने केली कारवाई

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अजून काही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना नोटीस पाठवण्याच्या तयारी आहे

IPL 2023: आयपीएलमध्ये 6 सामने खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला कायदेशीर नोटीस, पीसीबीने केली कारवाई
Kamran akmalImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 16, 2022 | 8:44 AM
Share

मुंबई : राजस्थान रॉयल्सकडून (RR) 6 सामने खेळणाऱ्या पाकिस्तानच्या कामरान अकमल (Kamran Akmal) या खेळडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB)  कायदेशीर विभागाकडून एक नोटीस पाठवली आहे. कामरान अकमल याने सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार ही नोटीस रमीज राजाच्या कायदेशीर विभागाकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आणखी काही खेळाडूंना कायदेशीर नोटीस देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती सुत्रांनी दिली आहे.

कामरान अकमलवरती नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायदेशीर विभागाकडून कोणत्या कारणामुळे नोटीस पाठवली आहे, हे नोटीसमध्ये स्पष्ट केलं आहे. कामरान अकमल याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डबाबत चुकीचं वक्तव्य केल्यामुळे त्याला नोटीस देण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अजून काही पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना नोटीस पाठवण्याच्या तयारी आहे. कारण त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डबाबत चुकीची टिपणी केली आहे. त्यामुळे नोटीस दिल्यानंतर काय कारवाई करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विरोधात टीव्ही आणि युट्यूबच्या माध्यमातून चुकीची वक्तव्ये करीत असतील, तर त्यांना समज देणे गरजेचे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कायदेशीर विभागाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?