Sara Tendulkar: साराचा स्ट्रॅपलेस टॉपमध्ये फोटोशूट, हटके कॅप्शनमुळे चर्चेला उधाण
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल अपडेटही देत असते. तिने नुकतेच एक फोटोशूट केले ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.
1 / 5

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल अपडेटही देत असते.
2 / 5

सारा ही नेहमीच तिचे ग्लॅमर आणि स्टायलिश फोटो नेहमीच शेअर करत असते, तिने आता नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
3 / 5

या फोटोशूटची आता जोरदार चर्चा सुरु आहे. साराने फक्त फोटो शेअर केले नाही तर त्याचा जे कॅप्शन दिले आता त्याची जास्त चर्चा सुरु आहे.
4 / 5

साराने काळल्या आणि लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमधील फोटो तिने शेअर केले आहे. या फोटोला 'g7x era' असं कॅप्शन दिले आहे, आता चाहते याचा अर्थ थेट शुभमन गिलच्या नावाशी लावत आहे.
5 / 5

साराचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडले असून त्यावर अनेक लाईक्स, कमेंटचा वर्षाव होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us