AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: रोहित शर्मा बॅडवर अजिबात चांगला नाही… अभिनेत्रीच्या विधानाने सर्वत्र खळबळ, Video Viral

Rohit Sharma Video: रोहित शर्माबद्दल एका इंग्लिश अभिनेत्रीने जे विधाने केले त्याची आता चर्चा रंगली आहे. ती जे म्हणाली त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Rohit Sharma: रोहित शर्मा बॅडवर अजिबात चांगला नाही... अभिनेत्रीच्या विधानाने सर्वत्र खळबळ, Video Viral
| Updated on: Sep 16, 2026 | 9:19 AM
Share

इंग्रजी अभिनेत्री-गायिका सोफिया हयातने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, ती रोहित शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण ‘हिटमॅन’च्या एका चुकीमुळे त्यांचे नाते संपुष्टात आले. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना, तिने रोहितसोबतच्या तिच्या नात्याबद्दल अनेक गुपिते उघड केली. सोफियाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

सोफियाने हे देखील उघड केले की ती रोहित शर्मासोबत किती काळ रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यांचे ब्रेकअप का झाले. सोफियाचे नाव अनेकदा रोहित शर्मासोबत जोडले गेले आहे, परंतु रोहितने यावर कधीही भाष्य केलेले नाही. तिने यापूर्वी या नात्याबद्दल दावा केला होता, परंतु शर्माने कधीही प्रतिसाद दिला नाही.

View this post on Instagram

A post shared by Sofia Hayat (@thesofiahayat)

सोफियाने अलीकडेच ‘स्ट्रेट टॉक क्विअर विस्डम’ पॉडकास्टवर बोलताना रोहित शर्माबद्दल अनेक खुलासे केले. ती म्हणाली, “मला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हती. माझ्या मॅनेजरने मला यात सामील करून घेतले. त्या काळात मी अनेक गोष्टी खोट्या सांगितल्या, अगदी माझे वयसुद्धा खोटे सांगितले. अशाप्रकारे मी युवकांची आयकॉन बनले आणि भारतात खूप प्रसिद्ध झाले. मी सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या रोहित शर्माला डेटसुद्धा केले होते. तो आता जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. मला माफ करा, पण मला हे सांगावेच लागेल की तो बॅडवर अजिबात चांगला नाही.”

सोफियाने रोहितबद्दल असा दावा करण्याची ही पहिली वेळ नाही. तिने यापूर्वीही त्याला डेट करण्याबद्दल तपशील उघड केले आहेत. सोफियाने दावा केला होता की, “आम्ही २०१२ मध्ये डेटिंग सुरू केले, जे नाते एक वर्ष टिकले. रोहितने तिला मीडियासमोर ‘फॅन’ म्हटले, ज्यामुळे ती इतकी संतापली की तिने त्याला सर्व ठिकाणाहून ब्लॉक केले आणि त्यांचे नाते संपले.”

रोहित शर्मा विवाहित असून त्याने २०१५ मध्ये त्याची मॅनेजर रितिका सजदेहसोबत लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये रोहित पहिल्यांदाच वडील झाला जिचे नाव त्यांनी समायरा ठेवले. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांना एक मुलगा झाला. सध्या, रोहित फक्त एकदिवसीय सामने खेळतो, दोन्ही फॉरमेटमधून त्याने निवृत्ती केली.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?