Mohsin Nqvi: अरे ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर… मोहसिन नक्वी मैदानात येताच फॅन्सनं डिवचलं, तोंड लपवून पळण्याची आली वेळ

Mohsin Naqvi News: भारतीय संघाने आशिया कपची ट्रॉफी जिंकली आणि पण ती स्वीकारली नाही कारण ती देण्यासाठी मोहसिन नक्वी येणार होते. पण जसे ते मैदानात आले चाहत्यांनी ज्या घोषणा दिल्या त्याची आता चर्चा होत आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 9:09 AM
1 / 5
टीम इंडियाच्या महिला संघाने रविवारी श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. आशिया कप इतक्यांदा जिंकणारी टीम इंडिया ही पहिलीच टीम आहे. या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये मोठा ड्रामा झाला.

टीम इंडियाच्या महिला संघाने रविवारी श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. आशिया कप इतक्यांदा जिंकणारी टीम इंडिया ही पहिलीच टीम आहे. या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये मोठा ड्रामा झाला.

2 / 5

प्रेझेंटेशन दरम्यान टीम इंडिया मैदानात आलीच नाही आणि तिकडे एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी उभे राहुन वाट पाहत होते. पण 40 मिनिटे ताटकळत उभे राहिल्यानंतर अखेर त्यांनी ती जागा सोडली आणि तिथून पळ काढला.

3 / 5

याच दरम्यान भारतीय चाहत्यांनी ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोरच्या घोषणा देऊन मोहसिन नक्वीची चांगलीच जिरवली. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करून आठव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. हा सामना जिंकताच टीम इंडिया सरळ ड्रेसिंग रुममध्ये निघाली. त्यानंतर मैदानात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सुरु झाले.

4 / 5

एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वीही या प्रेझेंटेशनला पोहोचले होते. यावेळी श्रीलंकन टीम मैदानात उपस्थित होती. प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये भारतीय टीम मैदानात आलीच नाही त्यांनी मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्विकारण्यास नकार दिला.

5 / 5

मोहसीन नक्वी यावेळी 40 मिनिट भारतीय टीमची वाट पाहित राहिले. पण भारतीय टीम शेवटपर्यंत काही आली नाही. शेवटी मोहसीन नक्वींना ंनिराश होऊन मैदान सोडावे लागले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us