
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या रायचे हे वेगवेगळे लूक एआयने त्यांच्या कल्पनेनुसार सादर केले आहेत, जे पाहण्यासारखे आहे.

या लूकमध्ये ऐश्वर्या राय अगदी राजघराण्यातील राणीसारखी दिसत आहे. भारदस्त दागिने, पारंपारिक लेहेंगा आणि शाही पेहराव अतिशय सुंदर दिसत आहे.

या फोटोत ऐश्वर्या राय जुन्या काळातील ब्रिटीश महिलेच्या लूकमध्ये दिसते. ती या लूकमध्ये अतिशय सुंदर आणि क्लासिक दिसत आहे.

या फोटोमध्ये, हलका मेकअप आणि सुंदर केसांसह, ऐश्वर्या रायचा लूक खूपच मनमोहक दिसत आहे

या फोटोत ऐश्वर्याचा हा योद्धा लूक खूप आत्मविश्वास दर्शवतो

या फोटोत तर ऐश्वर्या राय एखाद्या राणीसारखी दिसत आहे

या फोटोत तर ऐश्वर्या रायचे म्हातारपण देखील दाखवले आहे. जर ती म्हातारी झाली तर कशी दिसेल हे एआयने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ऐश्वर्याचा आफ्रिकेच्या लूकमध्ये. रंग सावळा असला तरी तिच्या हसून सगळ्यांचे लक्ष वेधले.

सिल्की केसांसह ऐश्वर्याचा चीनच्या महिलेचा लूकही तिच्यावर खुलून दिसत आहे

ऐश्वर्या राय प्रत्येक लूकमध्ये तेवढीच सुंदर दिसत आहे. एआयमुळे वेगवेगळी लूकमधील ऐश्वर्या पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळाली आहे.