6GB रॅमवाले टॉप 4 स्मार्टफोन, किंमत 15000 रुपयांहून कमी

| Updated on: Jan 29, 2022 | 6:40 PM

भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रत्येक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमामात स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर युजर्सना नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यांना चांगला मोबाइल घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

1 / 5
भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रत्येक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमामात स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर युजर्सना नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यांना चांगला मोबाइल घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. त्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये 6 GB पर्यंत RAM मिळतो. या यादीत Redmi, Poco, Realme आणि Motorola चे फोन समाविष्ट आहेत.

2 / 5
Realme च्या Narzo सिरीजमधील स्मार्टफोन कमी किंमतीत चांगल्या फीचर्ससह येतात. ही सिरीज अशा तरुणांसाठी आहे ज्यांना मोबाईल गेम खेळायला आवडते, असे कंपनीचे म्हणणे आहे. Narzo 50A हा या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय फोन आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. यात 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. Realme Narzo 50A ची किंमत 11,499 रुपयांपासून सुरू होते आणि हा फोन Flipkart, Amazon आणि Realme च्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे.

3 / 5
मोटोरोलाने अलीकडेच G51 5G सह त्यांची 5G लाइनअप वाढवली आहे. या फोनची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे स्टॉक अँड्रॉइड सॉफ्टवेअर जे इंटरफेस नेव्हिगेट करणे सोपे करते. Moto G51 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रो प्रोसेसरसह येतो, जो व्हॅनिला व्हर्जनपेक्षा थोडा चांगला आहे आणि चांगला गेमिंग एक्सपीरियन्स देतो. Motorola Moto G51 5G ची सध्या Flipkart वर किंमत 14,999 रुपये आहे.

4 / 5
Poco M3 Pro 5G हा गेमिंगसाठी देखील चांगला फोन आहे. Poco M3 Pro 5G मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन ऑक्टा-कोर Mediatek Dimensity 700 SoC सह सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजचा आहे. सेल्फीसाठी 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 8-मेगापिक्सेल सेन्सर देखील आहे. Poco M3 Pro 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco M3 Pro 5G ची किंमत 14,499 रुपयांपासून सुरू होते.

5 / 5
Redmi Note 10T 5G हा Redmi Note सिरीजमधील व्हेरिएंट आहे. हा फोन गेमिंगसाठी चांगला आहे. याच्या एंट्री-लेव्हल मॉडेलसाठी तुम्हाला 14,999 रुपये मोजावे लागतील. Redmi Note 10T 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.5 इंचांचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 5000mAh क्षमतेच्या बॅटरीसह MediaTek Dimensity 700 SoC आहे.