AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme ते Samsung, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार 5G स्मार्टफोन

भारतीय मोबाईल मार्केटमध्ये कमी बजेटपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचे अँड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही खास स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 4:48 PM
Share
भारतीय मोबाईल मार्केटमध्ये कमी बजेटपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचे अँड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही खास स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

भारतीय मोबाईल मार्केटमध्ये कमी बजेटपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचे अँड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही खास स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

1 / 5
Realme 8i हा स्मार्टफोन 13999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, ज्यामध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे, तर फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल्सचा आहे. तसेच, हा फोन MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे.

2 / 5
Samsung Galaxy F22 मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह येतो. त्याची किंमत 14999 रुपये आहे, ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.

3 / 5
जर तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Redmi Note 10T 5G हा फोन खरेदी करू शकता. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पॉवरसाठी यात 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे.

4 / 5
तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Vivo चा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे Vivo Y21 हा पर्याय आहे. हा फोन तुमही 13,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या किंमतीत 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, याच्या बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामधील प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यात 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.