AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजारांचा लेटेस्ट वनप्लस 5G फोन अवघ्या 36,999 रुपयात खरेदीची संधी

OnePlus कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन करते. ज्यामध्ये ते त्यांच्या नवीन फ्लॅगशिप सिरीजचे अनावरण करतात. 2021 मध्ये, कंपनीने OnePlus 9 सिरीज सादर केली होती. ज्याअंतर्गत तीन फोन लॉन्च केले गेले. OnePlus 9 त्याच सिरीजमधील पहिला फोन आहे.

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 6:30 AM
Share
OnePlus कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन करते. ज्यामध्ये ते त्यांच्या नवीन फ्लॅगशिप सिरीजचे अनावरण करतात. 2021 मध्ये, कंपनीने OnePlus 9 सिरीज सादर केली होती. ज्याअंतर्गत तीन फोन लॉन्च केले गेले. OnePlus 9 त्याच सिरीजमधील पहिला फोन आहे. Amazon वर या मोबाईलची किंमत 49,999 रुपये दिसत असली तरी सेल दरम्यान तुम्ही हा मोबाईल 36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

1 / 5
Amazon वरील बेस्ट ऑफर अंतर्गत, OnePlus 9 5G ची किंमत केवळ 36,999 रुपये इतकी आहे. या ऑफरमध्ये 5000 रुपयांचे कूपन देखील समाविष्ट आहे. Amazon वर उपलब्ध, या फोनला 7 दिवसांची रिप्लेसमेंट आणि 1 वर्षाची वॉरंटी मिळते. ही डील एस्ट्रल ब्लॅक कलर वेरिएंटवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.

2 / 5
हा स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे. वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे.

3 / 5
फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे.

4 / 5
वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.