Flipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट

जर तुम्ही या वर्षी टीव्ही खरेदी करणार असाल तर बंपर डिस्काऊंटसह जबरदस्त फिचर्स असलेल्या टीव्ही खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे चांगली संधी आहे. फ्पिपकार्टच्या Big Billion Days सेलद्वारे तुम्ही सॅमसंग, रियलमी, एलजी आणि वनप्लस सारख्या ब्रॅण्डच्या टीव्ही खरेदी करु शकता.

| Updated on: Oct 17, 2020 | 11:26 PM
OnePlus HD Ready LED Smart Android TV : स्मार्टफोननंतर वनप्लस कंपनीने मागील वर्षी कंज्युमर इलेक्ट्रानिक्स मार्केटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने नुकताच 32 इंचांचा एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीची किंमत 19,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट Big Billion Days सेलमध्ये हा टीव्ही अवघ्या 13,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

1 / 5
Mi 4A Pro Full HD LED Smart Android TV : अँड्रॉयड ओएसवर चालणाऱ्या या 43 इंचांच्या टीव्हीमध्ये तुम्हाला गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळेल. त्यासोबतच यामध्ये क्रोमकास्टचा इन-बिल्ट सपोर्ट मिळेल. या टीव्हीमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्ने+ हॉटस्टार आणि यूट्यूबही वापरू शकता. या टीव्हीची किंमत 25,999 रुपये इतकी आहे. तर सेलमध्ये हा टीव्ही 22,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

2 / 5
Samsung 32 inch HD Ready LED Smart TV : फ्लिपकार्टद्वारे तुम्ही सॅमसंगचा हा 32 इंचांचा एचडी रेडी टीव्ही 14,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 19,900 रुपये इतकी आहे.

3 / 5
LG 32 inch HD Ready LED Smart TV : एलजीचा हा स्मार्ट टीव्ही तुम्ही 14,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 21,990 रुपये आहे. या टीव्हीमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्ने+ हॉटस्टार आणि यूट्यूबही वापरू शकता.

4 / 5
Realme Full HD LED Smart Android TV : स्मार्टफोन मार्केटमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर रियलमी टीव्ही मार्केटमध्ये उतरली आहे. रियलमीचा 43 इंचांचा फुल एचडी टीव्ही अँड्रॉयड ओएसवर चालतो. या टीव्हीमध्ये सर्व प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मचा सपोर्ट आहे. या टीव्हीची किंमत 25,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही हा टीव्ही 19,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.