6GB-128GB, 48MP कॅमेरासह Micromax चा ब्लॉकबस्टर फोन लाँच, किंमत अवघी 9999

मायक्रोमॅक्सने आपला शानदार स्मार्टफोन Micromax In 1 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला "इंडिया का नया ब्लॉकबस्टर" ही टॅगलाइन दिली आहे.

| Updated on: Mar 19, 2021 | 3:54 PM
मायक्रोमॅक्सने आपला शानदार स्मार्टफोन Micromax In 1 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला "इंडिया का नया ब्लॉकबस्टर" ही टॅगलाइन दिली आहे.

मायक्रोमॅक्सने आपला शानदार स्मार्टफोन Micromax In 1 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला "इंडिया का नया ब्लॉकबस्टर" ही टॅगलाइन दिली आहे.

1 / 6
मायक्रोमॅक्स In 1 कमी किंमतीसह प्रभावी स्पेसिफिकेशन्सचा दावा करतो. यात फुल-एचडी + रिझोल्यूशनसह मोठा डिस्प्ले, शक्तिशाली बॅटरी आणि मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

2 / 6
या सेगमेंटमधील फोनंपैकी हा एक असा स्मार्टफोन आहे जो 1080p डिस्प्लेसह येतो. याचा डिस्प्ले 6.67 इंचांचा असून मध्यभागी पंच-होल आणि 440 एनआयटी ब्राईटनेस देण्यात आला आहे. हा डिस्प्ले वाईडविन एल 1 सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की ते ओरिजनल एचडी क्वालिटीसह नेटफ्लिक्स, यूट्युब आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ प्ले करेल.

3 / 6
Micromax In 1 एक ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी 80 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये कमांडोसारखी मजबूत कनेक्टिव्हिटी मिळते. IN1 मध्ये 2X2 MIMO कॅरियर अॅग्रीगेशन, डुअल VoWifi, डुअल VoLTE, डुअल Wifi बँड (2.4 / 5 Ghz) आणि ब्लूटूथ V5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.

4 / 6
या फोनमध्ये AI ट्रिपल कैमरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल f / 1.75 6P लेन्स अॅपर्चरने सज्ज आहे. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. या फोनमध्ये मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

5 / 6
Micromax In 1 मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 4 GB + 64 GB आणि 6 GB + 128 GB अशा व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या किंमती अनुक्रमे 10,499 रुपये आणि 11,999 रुपये अशा आहे. या फोनचा सेल 26 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी हा स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपये आणि 11,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.