WhatsApp मध्ये नवीन टूल मिळणार, युजर्सना फोटोंवर कलाकारी करण्याची संधी

Whatsapp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अॅपची लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही आणि आता हा प्लॅटफॉर्म एक नवीन फीचर आणणार आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की ते एका नवीन टूलवर काम करत आहे, जे ड्रॉइंग टूल आहे.

| Updated on: Apr 13, 2022 | 4:12 PM

1 / 5
ड्रॉईंग टूल्स इंटरफेसमध्ये दिसेल, हे टूल सुरुवातीच्या टप्प्यात फक्त iOS युजर्ससाठी दिलं जाईल. त्यानंतर ते अंड्रॉयडसाठी सादर केलं जाईल. तसेच, ब्लर टूल्सच्या मदतीने, बॅकग्राउंडवरील अनावश्यक वस्तू लपवल्या जाऊ शकतात.

2 / 5
अहवालांनुसार नवीन फीचर्सचे स्क्रीनशॉट देखील समोर आले आहेत. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की हे फीचर्स लवकरच काही अँड्रॉईड युजर्सना बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले जातील.

3 / 5
iOS च्या बीटा व्हर्जनवर नुकतेच हे फिचर पाहायला मिळाले आहे. यासोबतच यात व्हिजिबिलिटीचे फीचरही आहे. याचं टेस्टिंग iOS बीटा व्हर्जन 22.8.0.73 वर काम करेल. यासोबतच WhatsApp काही नवीन फीचर्सवर काम करत आहे, ज्यामध्ये ते मीडिया व्हिजिबिलिटी फीचर आणणार आहे, जे डिसअपीरिंग चॅट्समध्ये दिसेल.

4 / 5
याबाबतची माहिती व्हॉट्सअॅपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट Wabetainfo ने दिली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, इन्स्टंट मेसेजिंग अॅप तीन नवीन फीचर्सवर काम करत आहे, त्यापैकी दोन नवीन पेन्सिल टूल्स आणि एक ब्लर टूल आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.