AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Recharge Plan: नेटकऱ्यांची बल्ले-बल्ले, 50 GB डेटा फुकट मिळवा, या कंपनीचा खास प्लॅन

Vi Recharge Plan: तुम्ही व्ही कंपनीचे ग्राहक असाल आणि तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला व्ही कंपनीच्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यात तुम्ही 50 जीबी पर्यंत मोफत डेटा मिळवू शकता.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 02, 2025 | 9:08 PM
Share
Vi चा 1749 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 1.5GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स  मिळतात. या प्लॅनमध्ये 45 दिवसांसाठी 30 GB अतिरिक्त डेटा मिळतो.

Vi चा 1749 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 180 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 1.5GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये 45 दिवसांसाठी 30 GB अतिरिक्त डेटा मिळतो.

1 / 5
Vi चा 3499 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 1.5GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स  मिळतात. या प्लॅनमध्ये कंपनी 90 दिवसांसाठी 50 GB अतिरिक्त डेटा देते.

Vi चा 3499 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 1.5GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये कंपनी 90 दिवसांसाठी 50 GB अतिरिक्त डेटा देते.

2 / 5
Vi चा 3699 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 2GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स  मिळतात. या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते. तसेच 90 दिवसांसाठी 50 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.

3 / 5
Vi चा 3799 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात 2GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स  मिळतात. या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मिळते. तसेच कंपनी 90 दिवसांसाठी 50 जीबी अतिरिक्त डेटा देते.

4 / 5
Vi चा 299 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो , यात 1GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स  मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये 3 दिवसांसाठी 5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.

Vi चा 299 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो , यात 1GB दैनिक डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. कंपनी या प्लॅनमध्ये 3 दिवसांसाठी 5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!