आली आली दिवाळीसोबत सोनपापडी आली, मिम्स पण आले!

लोक या मिठाईला इतके वैतागलेत की दिवाळी आली रे आली की या मिठाईचे मिम्स बनणं चालू होतं.

आली आली दिवाळीसोबत सोनपापडी आली, मिम्स पण आले!
Sonpapdi memes
Image Credit source: Social Media
Rachana Bhondave | Updated on: Oct 22, 2022 | 4:59 PM

आज धनत्रयोदशी दिवाळीला सुरुवात. या सणाला दिवे आणि मिठाई व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे जी बदलता येत नाही आणि ती म्हणजे सोनपापडी. आपल्याकडे प्रत्येक सणाला वेगवेगळी मिठाई वाटली जात असली तरी दिवाळीची एक खास मिठाई आहे जी दिवाळी आली रे आली की सगळ्यांच्या घरात यायला सुरुवात होते. ही मिठाई सगळेच जण उठता बसता देत असतात. लोक या मिठाईला इतके वैतागलेत की दिवाळी आली रे आली की या मिठाईचे मिम्स बनणं चालू होतं. ओळखा बरं कोणती मिठाई? सोनपापडी. होय! सगळ्यांची लाडकी सोनपापडी. या बघुयात सोनपापडीवरचे मिम्स…

Follow Us