AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : नवऱ्याची दाढी करताना अचानक कॅमेरा समोर, बायकोची धमाल उडवणारी अदा

कोरोनामुळे सलून बंद असल्याने एक बायको नवऱ्याची वाढलेली दाढी घरीच करताना दिसतेय. हा संपूर्ण व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

Video : नवऱ्याची दाढी करताना अचानक कॅमेरा समोर, बायकोची धमाल उडवणारी अदा
viral video beared cuting
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 1:00 PM
Share

मुंबई : वर्ष उलटल्यानंतरही कोरोनाच (Corona) संकट अद्याप सरलेलं नाही. त्यामुळे सर्वजण घरीच असून कार्यालयातील कामही घरीच करत आहेत. अनेकांनी आपल्या आवडीचे पदार्थ ही घरीच ट्राय करायला सुरुवात केली आहे. त्यात पुन्हा सलून बंद झाल्याने अनेकजन दाढी आणि केस कापण्यासारखी कामेही घरीच करत आहेत. या सर्वाचे व्हिडिओही (Viral Video) आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असून असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला घरीच आपल्या नवऱ्याची दाढी करत आहे. या संपूर्ण व्हिडिओला एक बॉलीवुडमधील गाण (Bollywood Song) देखील लावलं असून बायकोटी व्हिडीओतील रिएक्शन पाहण्यासारखी आहे. (Funny Video Of Wife Cutting Husband Beard Goes Viral on Social Media)

काय आहे व्हिडीओ

‘ayushi__rohilla’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये नवऱ्याची वाढलेली दाढी त्याची बायको घरीच केस कापायच्या मशीनने करताना दिसत आहे. या सर्वाचा व्हिडीओ रेकॉर्ड होत असतानाच अचानक बायकोची नजर कॅमेऱ्यात जाते आणि ती खुदकन हसते. तिची ही मजेशीर रिअॅक्शन पाहण्याजोगी आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. इंन्स्टाग्रामवर असे बरेच व्हिडीओ असतात दरम्यान या व्हिडीओने आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांटी पसंती मिळवली आहे. तसेच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत असून त्यावर कमेंट देखील करत आहेत.

इतर बातम्या :

Video | मोनालिसाचा न्याराच थाट, निळ्या साडीत घोड्यावर बसून शाही रपेट, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल

Video | लाल रंगाच्या साडीतील तरुणी, पदर कंबरेला खोचला अन् केलं ‘हे’ काम, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

(Funny Video Of Wife Cutting Husband Beard Goes Viral on Social Media)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...