AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लाल रंगाच्या साडीतील तरुणी, पदर कंबरेला खोचला अन् केलं ‘हे’ काम, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

मुंबई : सोशल मिडीयावर चर्चेत येण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या करामती करतात. अशा करामती करण्यामध्ये तरुणीसुद्धा मागे नाहीत. सध्या एका तरुणीने चर्चेत येण्यासाठी भारीच डोकं लावलं आहे. या तरुणीने (young girl) थेट गॅस सिलिंडर उचलले आहे. या गॅस सिलिंडरला उचलून ही तरुणी व्यायाम करतेय. तरुणीची ही डोकॅलिटी नेटकऱ्यांना चांगलीच आवडली असून लोक या व्हिडीओला (viral video) […]

Video | लाल रंगाच्या साडीतील तरुणी, पदर कंबरेला खोचला अन् केलं 'हे' काम, सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस
GIRL VIDEO WITH GAS CYLINDER
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 4:38 PM
Share

मुंबई : सोशल मिडीयावर चर्चेत येण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या करामती करतात. अशा करामती करण्यामध्ये तरुणीसुद्धा मागे नाहीत. सध्या एका तरुणीने चर्चेत येण्यासाठी भारीच डोकं लावलं आहे. या तरुणीने (young girl) थेट गॅस सिलिंडर उचलले आहे. या गॅस सिलिंडरला उचलून ही तरुणी व्यायाम करतेय. तरुणीची ही डोकॅलिटी नेटकऱ्यांना चांगलीच आवडली असून लोक या व्हिडीओला (viral video) मोठ्या प्रमाणात दाद देत आहेत. लाल रंगाच्या साडीतील ( red saree) तरुणी लाल रंगाचे सिलिंडर उचलताना पाहून लोक खुश झाले आहेत. (young girl with red saree doing exercise with gas cylinder video goes viral on social media)

या व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणीने लाल रंगाची साडी घातली आहे. तिने अतिशय मनमोहक मेकअपसुद्धा केलाय. लाल साडीमध्ये तिने आपला पदर कंबरेला खोचला असून तिने चांगलीच करामत केली आहे. या तरुणीने थेट गॅस सिलिंडरला उचलले आहे. थोडा प्रयत्न करुन तिने हे गॅस सिलिंडर उचलून धरले आहे. सोबतच गॅस सिलिंडरला घेऊन ती व्यायाम करत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, shaili_chikara या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले असून कित्येक नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Viral Video | मित्र आले अन् भलतंच घडलं, थेट अंगावरचे कपडे फाडले, मंडपात नवरदेवाची चांगलीच फजिती

Video | पाकिस्तानी तरुणीवर भारतीय फिदा, एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

(young girl with red saree doing exercise with gas cylinder video goes viral on social media)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...