Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

2012 मध्ये रिलीज झालेल्या अैया चित्रपटातील 'ड्रीमम वेकपम' या गाण्यावर श्वेतानं ठेका धरलेला पाहायला मिळाला. (Shweta Shinde's Energetic dance on 'Dremum wakeupum' song)

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, 'ड्रीमम वेकपम'गाण्यावर धरला ठेका

मुंबई : अनेकांना सध्या सोशल मीडियाचं मोठ्या प्रमाणात वेड लागलं आहे. अनेक जण आपले फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात सध्या इन्स्टाग्रामवरील रिल्सची सगळीकडे धूम पाहायला मिळतेय. सध्या जुन्नरमधील श्वेता शिंदेचे (Shweta Shinde) काही व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

‘ड्रीमम वेकपम’ गाण्यावर धरला ठेका

गेले अनेक दिवस श्वेताचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र अशात एका नव्या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या अैया चित्रपटातील ‘ड्रीमम वेकपम’ (Dremum wakeupum) या गाण्यावर श्वेतानं ठेका धरलेला पाहायला मिळाला.

पाहा व्हिडीओ

यापूर्वी ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’ गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स येत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मंडळी हे ट्रेंड फॉलो करतात. अशात काही गाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर गेले अनेक दिवस ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’ हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  या गाण्यावर  ठेका धरताना महिला वर्गाला आपण सोशल मीडियावर बघतोय. अनेकांचे हे व्हिडीओ नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. असेच काही व्हिडीओ असाच श्वेता शिंदेचा ही एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

Lookalike : मॉर्डन मधुबाला, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मिळाला होता ब्रेक

Kangana Ranaut: नवी नवेली दुल्हन यामी गौतमनं जिंकलं कंगनाचं मनं, कंगनानं दिल्या हटके शुभेच्छा

Khoya Khoya Chand : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावरअमिताभसोबत धमाल, आता कुठे आहे किमी?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI