Video : जिराफ आणि चिमुरड्याची दोस्ती, नेटकरी म्हणतात, “जगातील सर्वात गोड व्हीडिओ”

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ प्राण्यांची आणि लहान मुलांची मैत्री किती निस्वार्थ असते याचं उदाहरण आहे.

Video : जिराफ आणि चिमुरड्याची दोस्ती, नेटकरी म्हणतात, जगातील सर्वात गोड व्हीडिओ
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 25, 2022 | 7:07 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) प्राणी आणि मानवाची मैत्री दाखवणारे काही व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात चिमुकल्या मुलांचा समावेश आहे. या चिमुकल्यांचे प्राण्यांसोबतचा व्हीडिओ लोकांच्या पसंतीला पडतोय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे. हा व्हीडिओ प्राण्यांची आणि लहान मुलांची मैत्री किती निस्वार्थ असते याचं उदाहरण आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. याला लाखो लोकांनी पाहिलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ प्राण्यांची आणि लहान मुलांची मैत्री किती निस्वार्थ असते याचं उदाहरण आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरत आहे. याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर सव्वा लाख लोकांनी याला लाईक केलं आहे. यावर भन्नाट कमेंट पाहायला मिळत आहेत. एकाने “क्युटेस्ट व्हीडिओ इन द वर्ल्ड” , असं म्हटलंय. तर दुसऱ्याने प्राणी आणि लहान मुलांमधली निरागसता दाखवणारा हा व्हीडिओ असल्याचं म्हटलंय.

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस चिमुकला आणि घोडा दिसत आहे. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्याचीच अनुभूती हा व्हीडिओ पाहून येते. हा चिमुकला घोड्याजवळ उभा आहे. तो घोड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याची उंची कमी असल्याने त्याचा हात पोहोचत नाही. पण इतक्यात तो घोडा त्या चिमुकल्याचं चुंबन घेतो. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Video : अन् हेलिकॉप्टर रस्त्यावर धावू लागलं… विश्वास बसत नसेल तर व्हीडिओ पाहा…

Video : मांजरीच्या पिल्लाला लागलाय गेमचा नाद!, सात सेकंदाचा व्हीडिओ तुमचं निखळ मनोरंजन करेल…

Video : छोटा पुष्पा!, “मै झुकुंगा नहीं साला…”, लहानग्याची निरागसता पाहून तुम्ही प्रेमात पडाल!