AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | माणसाने माकडाचा हात पकडला, पण नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

व्हिडीओतील माकड स्वत:चा  हात समोरच्या माणसापासून सोडवून घेण्यासाठी धडपडत आहे. त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव लगेच बदलले आहेत. आपल्या दुसऱ्या हाताने माणसाच्या तावडीत सापडलेला हात ते छोटे माकड सोडवू पाहात आहे.

Video | माणसाने माकडाचा हात पकडला, पण नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !
monkey video
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 7:23 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ आवडीने पाहिले जातात यातील काही व्हिडिओ हे थरारक असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तुमचा मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एका माकडाची चांगलीच धांदल उड्ल्याचे दाखवण्यात आले आहे.आपला हात एका माणसाने पकडला असल्याचे समजताच माकडाच्या चेहऱ्यावरील हावभाव अचानकपणे बदलले आहेत.

माणसाने माकडाचा हात पकडून ठेवला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडाओ अतिशय मजेदार आहे. व्हिडीओमध्ये एका माणसाने छोट्याशा माकडाचा हात पकडल्याचा दिसतेय. या छोट्या माकडाच्या बाजूला उभे असलेले दुसरे माकड त्याच्यापासून दूर गेल्याचे दिसतेय. दूर गेलेल्या माकडाकडे हे छोटेसे माकड पाहत आहे. याच माकडाचा एक हात माणसाने पकडलाय. काही क्षणानंतर छोट्याशा माकडाने समोर वळून पाहिले आहे. आपला हात एका माणसाच्या हातामध्ये असल्याचे दिसताच हे माकड चांगलेच गोंधळून गेलेय. काय करावे हे त्याला समजत नाहीये.

हात सोडवण्यासाठी माकडाची धडपड, हावभाव लगेच बदलले

व्हिडीओतील माकड स्वत:चा  हात समोरच्या माणसापासून सोडवून घेण्यासाठी धडपडत आहे. त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव लगेच बदलले आहेत. आपल्या दुसऱ्या हाताने माणसाच्या तावडीत सापडलेला हात ते छोटे माकड सोडवू पाहात आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये माकडाचे बदलेले हावभाव पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ तुम्हाला इंस्टाग्राम वर पाहता येईल. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी प्राण्यांना अशा प्रकारे त्रास देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी माकडाची चांगलीच फजिती झाली, असे म्हणत व्हिडीओला लाईक केले आहे, सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!

Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर…

Viral Video | वाळूत टोमॅटो भाजले, मग त्यावर चाट मसाला आणि चटणी घालून तयार केली टोमॅटो चाट, वारंवार का पाहिला जातोय हा व्हिडीओ?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!