Viral Video | वाळूत टोमॅटो भाजले, मग त्यावर चाट मसाला आणि चटणी घालून तयार केली टोमॅटो चाट, वारंवार का पाहिला जातोय हा व्हिडीओ?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे प्रत्येक राज्यात आणि विविध क्षेत्रात गुणांचा खजिना आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थ आणि शिजवण्याची पद्धतही वेगळी आहे. भाजी-डाळ तेच असतात पण त्याची चव बदलत राहते. असाच एक चविष्ट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Viral Video | वाळूत टोमॅटो भाजले, मग त्यावर चाट मसाला आणि चटणी घालून तयार केली टोमॅटो चाट, वारंवार का पाहिला जातोय हा व्हिडीओ?
Toamto Chat
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 2:01 PM

मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे प्रत्येक राज्यात आणि विविध क्षेत्रात गुणांचा खजिना आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील पदार्थ आणि शिजवण्याची पद्धतही वेगळी आहे. भाजी-डाळ तेच असतात पण त्याची चव बदलत राहते. असाच एक चविष्ट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

टोमॅटो चाटचा (Tomato Chaat) आस्वाद तुम्ही बर्‍याचदा घेतला असेल, पण ताजे टोमॅटो आणि मसाल्यांनी बनवलेली ही डिश खूप चविष्ट असते. पण टोमॅटो वाळूत भाजल्यानंतर (Tomato roast in Sand) टोमॅटो चाट कधी ऐकले आहे का? सध्या टोमॅटो चाटची एक विचित्र रेसिपी व्हायरल होत आहे. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा गरम वाळूत टोमॅटो भाजून त्यातून चाट बनवत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ – 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा गरम वाळूमध्ये टोमॅटो भाजत आहे. टोमॅटोचा वरचा थर थोडा काळा पडू लागल्यावर स्वच्छ पाण्यात चांगले धुवून पानाच्या प्लेटवर ठेवून त्याचे अनेक तुकडे करुन नंतर चटणीबरोबर सर्व्ह करतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहीले की, ‘तो रोज खूप मेहनत करतो आणि आपल्या ग्राहकांना चविष्ट चाट देतो.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘त्या व्यक्तीला भट्टीसमोर काम करणे कठीण असावे.’ व्हिडिओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने म्हटले आहे. , ‘व्यक्तीने टोमॅटोवर खरोखरच प्रयोग करुन नवीन डिश बनवली आहे.’

संबंधित बातम्या :

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!

Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.