AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही आयडिया आपल्या देशाबाहेर जायला नको! नारळाची करवंटी विकून व्हा करोडपती

यावर एका युझरने इंस्टाग्रामवर लिहिले की, यापूर्वी त्याला याबद्दल माहिती नव्हती, अन्यथा यातून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली असती.

ही आयडिया आपल्या देशाबाहेर जायला नको! नारळाची करवंटी विकून व्हा करोडपती
coconut price online
| Updated on: Jan 08, 2023 | 5:44 PM
Share

आजचे युग हे ऑनलाइन डिलिव्हरीचं युग आहे. प्रत्येकाला आपल्या घरी बसून प्रत्येक गोष्ट मागवायची असते. यामध्ये अनेक कंपन्याही सक्रिय सहभाग घेतात. नुकतंच अमेझॉनवर एखादी वस्तू विकली जात असल्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची चर्चा सुरू झाली. नारळाच्या करवंटीचा हा स्क्रीनशॉट असून एका युजरने त्याची किंमत शेअर केलीये.

खरं तर, लोक ज्या नारळाची करवंटी नारळ फोडून झाल्यावर फेकून देतात त्याच नारळाच्या करवंटीचा पर्याय अमेझॉनने ऑनलाइन उपलब्ध करून दिलाय. यावर एका युझरने इंस्टाग्रामवर लिहिले की, यापूर्वी त्याला याबद्दल माहिती नव्हती, अन्यथा यातून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली असती. युझरने हे विनोद म्हणून लिहिले असले तरी त्यावर मात्र एक नवी चर्चा सुरू झालीये.

दुसऱ्या एका युझरने उत्तर दिले आणि लिहिले की ई-कॉमर्स वेबसाइट्सना सर्व काही का विकायचे आहे. त्याला उत्तर देताना आणखी एका युझरने लिहिले की, लोकांना जे विकत घ्यायचे आहे ते ती विकते आहे. आता प्रश्न असा आहे की इतक्या जास्त किंमतीत विकल्या जाणाऱ्या नारळाच्या या करवंटीचा उपयोग काय.

मीडिया रिपोर्टनुसार, नारळाच्या करवंटीचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. शिजवलेल्या अन्नात त्याचा चांगला वास येतो. नारळाच्या करवंटीचा भात किंवा कढी शिजवताना वापर केल्यास त्यालाही मातीच्या सुगंधाची चव येते. नारळाच्या करवंटीचा वापर देखील पर्यावरणासाठी फायदेशीर ठरू शकतो. या करवंटीचं भांडं म्हणून वापर करता येतो, त्यापासून आपण पक्षी फीडरही बनवू शकतो.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.