Video : भरमंडपात नवरीला पाहिलं नवरदेव दचकला, थेट मंडप सोडून पळाला, पाहा नेमकं काय झालं?

सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहेत. यामध्ये वधू-वरांची झालेली गंमत पाहायला मिळत आहे

Video : भरमंडपात नवरीला पाहिलं नवरदेव दचकला, थेट मंडप सोडून पळाला, पाहा नेमकं काय झालं?
व्हायरल व्हीडिओ
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 7:26 PM

मुंबई : लग्नसराईच्या मौसमामुळे सध्या लग्नाचे वेगवेगळे व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. लग्नाच्य आधी जोडीदाराशी बोललं जातं. आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडला जातो. लग्नाच्या दिवशी जोडीदाराचं वेगळंच रूप आपल्या समोर आलं तर? तर काय होईल याचं जिवंत उदाहरण सांगणारा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरीला पाहून नवरदेवाला (bride groom video) धक्का बसतो. तो लग्न मंडपातून पळून जातो. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये वधू लग्नाच्या मंडपात बसलेली दिसत आहे. तिच्या भांगात सिंदूर भरण्याचा सोहळा सुरू आहे. वर आपल्या सिंदूर भरण्यासाठी उभा दिसतोय. याचवेळी काही अनपेक्षित घडतं. नवरीला पाहून नवरदेवाला धक्का बसतो. तो लग्न मंडपातून पळून जातो.याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहेत. यामध्ये वधू-वरांची झालेली गंमत पाहायला मिळत आहे. नववधू जमिनीवर पडल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. हे पाहून वराची अवस्था वाईट होते. वराला तिचं असं खाली पडलं आश्‍चर्याचा धक्का देणारं दिसतंय. तो वरमाला तोडतो आणि घाबरून पळू लागतो. हा व्हीडिओ official_viralclips या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आहे. याला लाखो लोकांनी पाहिलंय. तर एक लाख 35 हजार लोकांनी लाईक केलंय.

अतरंगी व्हायरल

सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.या व्हीडीओमध्ये लग्नातल्या हार घालण्याच्या विधीवेळी गंमत घडते.वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. यावेळी वधूच्या मैत्रिणी तिची चेष्टा करायला लागतात. तेव्हा ही नवरीबाई चिडते.तिचा हा सगळा राग तिच्या हार घालण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसतो. ती रागात नवरदेवाच्या गळ्यात हार घालते. मग नवरदेवही तिच्या गळ्यात हार घालतो. पण तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं ती रागातच तिच्या या मैत्रिणींकडे पाहाते. यावेळी व्हीडिओ काढणारी व्यक्ती हॅपी बर्थ डे टू यू, असं म्हणते. विशेष म्हणजे नवरीच्या या चिडलेल्या व्हीडिओला तुम जब ऐसे शरमाती हो, हे गाणं बॅगराऊंडला लावलंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.