Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!”

सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सिंहाच्या शिकारीची जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. या सिंहाला चांगला शिकारी असं संबोधलं आहे.

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, सर्वात चपळ शिकारी!
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:34 PM

मुंबई : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात काही प्राण्यांचेही व्हीडिओ असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हीडिओ आहे सिंह (Lion) आणि हरणाचा (Deer). सिंह हरणाची शिकार करण्यासाठी येतो आणि मग पुढे काय होतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं. सिंह दबी धरून बसलेला असतो. हरिण चारा खात असतं. योग्य वेळ साधून सिंह पुढे सरसावतो.हरिण पुढे धावतं त्याच्या मागे सिंह… असं ते धावत असतात. सिंह हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरणाच्या धावण्याचा वेग जास्त असतो. त्याला पकडण्यासाठी सिंह झडप मारतो. अन् त्याची शिकार करतो. यावेळी माती उडते. त्यामुळे सगळं वातावरण धुरकट होऊन जातं. सिंहाच्या या शिकारीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आहे सिंह आणि हरणाचा. सिंह हरणाची शिकार करण्यासाठी येतो आणि मग पुढे काय होतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं. सिंह दबी धरून बसलेला असतो. हरिण चारा खात असतं. योग्य वेळ साधून सिंह पुढे सरसावतो.हरिण पुढे धावतं त्याच्या मागे सिंह… असं ते धावत असतात. सिंह हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरणाच्या धावण्याचा वेग जास्त असतो. त्याला पकडण्यासाठी सिंह झडप मारतो. अन् त्याची शिकार करतो. यावेळी माती उडते. त्यामुळे सगळं वातावरण धुरकट होऊन जातं. सिंहाच्या या शिकारीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ? IFELINES ~ (@feline.unity)

सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सिंहाच्या शिकारीची जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. या सिंहाला चांगला शिकारी असं संबोधलं आहे.

सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात हरिण पुढे धावतं. त्याच्या मागे चित्ता… असं ते धावत असतात. चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरणाच्या धावण्याचा वेग जास्त असतो. त्याला पकडण्यासाठी चित्त्यांची दमछाक होते. पण चित्तादेखील आपली शिकार काही सोडण्याला तयार नसतो. या सगळ्यात एक क्षण मात्र साऱ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडतो. हरिण चित्त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी पक्ष्याप्रमाणे हवेत झेप घेतो. हरणाची ही उडी पाहून अनेकजण अवाक झाले आहेत. अत्यंत चपळाईने या हरणाने चित्त्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात हरिण यशस्वी होऊ शकलं नाही. चित्त्याने हरणाला गाठलं त्याची शिकार केली. पण या सगळ्यात या चित्त्याच्या शिकारीपेक्षा हरणाच्या त्या झेपेची विशेष चर्चा होतेय.

संबंधित बातम्या

Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…

Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल…

VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.