Video : शायनिंग मारत मॉडेलिंग करायला गेली, धपकन पडली, व्हीडिओ पाहून हसू आवरणार नाही…

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हीडिओमध्ये दोन मुली वर्गात मॉडेलिंग करत आहेत. यावेळी एका मुलीची पाय घसरतो.

Video : शायनिंग मारत मॉडेलिंग करायला गेली, धपकन पडली, व्हीडिओ पाहून हसू आवरणार नाही...
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 12:49 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल, काहीच सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हीडिओमध्ये दोन मुली वर्गात मॉडेलिंग करत आहेत. यावेळी एका मुलीची पाय घसरतो. ती बाजूला जाते. दुसरी मुलगी तिथं येते आणि ती जमिनीवर पडते. त्या टिप-पिट बरसा पानी (Tip tip barasa pani) या गाण्यावर मॉडेलिंग करत आहेत. हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. या व्हीडिओमध्ये दोन मुली वर्गात मॉडेलिंग करत आहेत. यावेळी एका मुलीची पाय घसरतो. ती बाजूला जाते. दुसरी मुलगी तिथं येते आणि ती जमिनीवर पडते. हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये शाळकरी मुली शिक्षकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत वर्गातच मॉडेलिंग करू लागतात.पण त्यांचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनलाय.

रेकॉर्डिंगसाठी मुलींनी फ्रंट कॅमेरा ऑन करून मोबाईल समोर ठेवलाय. त्यानंतर त्या मॉडेलिंग करू लागतात. एक मुलगी स्टाईलमध्ये येते पण तिचा तोल जातो. दुसरी मुलगीही स्टाईलने चालत येते. कॅमेऱ्याच्या अगदी जवळ येताच तिचा तोल जातो. मात्र, ती पडते. त्यांचा हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.

हा व्हीडिओ bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तर काहींनी लाईक आणि कमेंट करत आपील प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहीलंय व्हा दिदी वाह! दुसमा म्हणतो, पण एवढे नखरे करायची गरज काय होती. तिसरा म्हणतो वाह क्या सीन है…